थेटर ते चित्रपट, असा होता आलोक नाथ यांचा भन्नाट प्रवास!
बॉलीवूडचे बाबूजी म्हटले जाणारे आलोक नाथ 10 जुलै रोजी 65वा वाढदिवस साजरा करीत आहे. आलोक नाथ यांनी बहुतेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये नायक आणि नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारली आहे आणि त्या पात्रांमध्ये ते प्रेक्षकांना खूप आवडले होते. इतकंच नाही तर त्यांच्या व्यक्तिरेखेला पाहता त्यांना ‘संस्कारी बाबूजी’ असे नाव देण्यात आले. कॉलेजच्या दिवसांमध्ये रुचिका थिएटर ग्रुपमध्ये सामील आलोक…