वैमानिकाला हृदयविकाराचा झटका, नागपूरच्या विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

वैमानिकाला हृदयविकाराचा झटका, नागपूरच्या विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

नागपूर: मस्कतहून ढाकाकडे जाणाऱ्या विमान बांग्लादेशच्या विमानाने वैमानिकाला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आज नागपूर येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं आहे, अशी माहिती विमानतळाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. 126 प्रवाशांसह बोईंग विमान सकाळी 11.40 वाजता उतरवण्यात आलं, असे अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. तसेच त्या पायलटला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली. मस्कतवरून बांगलादेशकडे जाताना पायलटला…