कंगना राणावतच्या बॉडीगार्डविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

कंगना राणावतच्या बॉडीगार्डविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या बॉडीगार्ड कुमार हेगडे यांच्यावर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबईच्या डी एन नगर पोलीस ठाण्यात एका ब्युटीशियन महिलेने हेगडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. कुमार हेगडेवर लग्नाचं आमिष दाखवून अनेकवेळ जबरदस्ती बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार आणि ५० हजार रुपये घेतल्याचा केल्याचा आरोप आहे. या महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आठ…