बॉडीबिल्डर जगदीश लाडचे कोरोनामुळे वयाच्या ३४ व्या वर्षी निधन

बॉडीबिल्डर जगदीश लाडचे कोरोनामुळे वयाच्या ३४ व्या वर्षी निधन

बडोदा : शरीरशौष्ठव विश्वातून वाईट वृत्त समोर येत आहे. शरीरशौष्ठवाचा सर्वोच्च किताब पटकावणारा मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचे वयाच्या ३४ व्या वर्षी कोरोनाची लागण झाल्यामुळे निधन झाले आहे. जगदीश लाड यास ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना रुग्णालयात त्याने आपला प्राण सोडला आहे. त्याने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रिय स्पर्धामध्ये महाराष्ट्र आणि देशाचे प्रतिनिधित्व…