‘आश्रम 3 ‘ चा ट्रेलर रिलीज, पम्मी पैलवान बाबा निरालाचा बदला घेण्यास सक्षम ?

‘आश्रम 3 ‘ चा ट्रेलर रिलीज, पम्मी पैलवान बाबा निरालाचा बदला घेण्यास सक्षम ?

प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओलची लोकप्रिय वेब सीरिज ‘आश्रम’ ची सीझन 3 चा ट्रेलर लॉन्च झाला आहे, जो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. बाबा निराला (बॉबी देओल) पुन्हा एकदा नव्या सीझनमध्ये त्याच्या दमदार स्टाईलमध्ये परतत आहे. पण यावेळी त्यांच्या अडचणी वाढणार आहेत, याचा अंदाज ट्रेलरवरून लावता येतो. ‘आश्रम 3’ च्या ट्रेलरमध्ये अदिती पोहनकर (पम्मी पहेलवानच्या) भूमिकेत दिसत…