शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा; पेपर फुटीचे प्रकरण आढळल्यास शाळेची मान्यता रद्द होणार
मुंबई – सध्या राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. दोन वर्षांनंतर ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा सुरू आहेत, पण यात अनेक ठिकाणी गैरप्रकार घडल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे. दरम्यान, पेपर फुटीप्रकरणी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे. ”कोणत्याही शाळेत पेपर फुटीचे प्रकरण आढळल्यास त्या शाळांची मान्यता काढून घेतली जाणार”, अशी घोषणाच वर्षा…