ट्विटरवर बनावट खात्यांचा सुळसुळाट. कसे ओळखायचे फेक अकाऊंट्स?
एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या नेतृत्वाची धुरा हाती घेताच व्हेरीफाईड अकाउंट्स संदर्भात सर्वात मोठा निर्णय घेतला. ट्विटरवर यापुढे ब्ल्यू टिकसाठी महिन्याला ८ डॉलर मोजावे लागतील असे मस्क यांनी घोषित करताच सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले होते. अनेकांनी या निर्णयाचा निषेध केला होता मात्र मस्क यांनी कितीही टीका झाली तरी निर्णय बदलणार नाही असे स्पष्ट केले होते….