प्लाझ्मा दान करण्याचे मला भाग्य मिळालं आहे – बच्चू कडू
अमरावती : राज्यभरात कोरोना रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. तर प्लाझ्मा अभावी अनेक रुग्णांचा मृत्यूसुद्धा होतोय. कोरोना रुग्णांना गंभीर परिस्थितीत प्लाझ्माची गरज असते. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यात येतंय. अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्लाझ्मा दान केला आहे.आम्ही रक्त काढणाऱ्यांपैकी नाही तर…