रक्ताचा तुटवडा आहे, रक्तदान करा! सरकारचं जनतेला आवाहन
मुंबई: राज्यात बुधवारी दिवसभरात तब्बल ३९ हजार ५४४ नवे कोरोना बाधित आढळले. तर मृतांचा आकडासुद्धा लक्षणीयरीत्या वाढला असून दिवसभरात राज्यात तब्बल २२७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.३४ टक्के असून मृत्यूदर १.९४ टक्क्यांवर पोहोचलाय. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २ कोटी ८१ लाख २ हजार ९८० वर पोहोचला आहे. राज्यात…