पंतप्रधान ७ एप्रिलला करणार परीक्षा पे चर्चा!
|

पंतप्रधान ७ एप्रिलला करणार परीक्षा पे चर्चा!

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता पुन्हा ‘परीक्षा पे चर्चा’ या खास कार्यक्रमातून तरुणांशी संवाद साधणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली होती. जावडेकर यांनी मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘koo’ वरून यासंबंधी माहिती दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा २०२१ मध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधतील असं त्यांनी म्हटलं होतं.‘परीक्षा…