रेल्वेकडून मिळालेल्या बक्षिसाची अर्धी रक्कम मयुर देणार त्या अंध मातेला

रेल्वेकडून मिळालेल्या बक्षिसाची अर्धी रक्कम मयुर देणार त्या अंध मातेला

मुंबई : वांगणी रेल्वे स्थानकात स्वत:च्या जीवाची बाजी लावत एका लहान मुलाचा जीव वाचवणाऱ्या जिगरबाज मयुर शेळकेचं सर्वत्र कौतुक होत असताना, आता त्याने घेतलेल्या निर्णयामुळे त्याच्यातील माणुसकीचं दर्शन पुन्हा एकदा समोर आले आहे. मयुरने त्याला मिळणाऱ्या बक्षिसातील अर्धी रक्कम अंध माता संगीता शिरसाट यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच रेल्वेकडून मिळालेल्या ५० हजारांपैकी २५ हजार…

‘त्या’ व्हायरल व्हिडीओमधील अंधमातेने मयुरचे मानले आभार !

‘त्या’ व्हायरल व्हिडीओमधील अंधमातेने मयुरचे मानले आभार !

एकुलत्या एक मुलाचे प्राण वाचवल्याबद्दल व्यक्त केले आभार मुंबई : मुंबई जवळील वांगणी रेल्वे स्थानकावर एका अंधमातेच्या मुलाला पॉइंटमनने प्रसंगवधान दाखवत वाचवले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मला एकूलता एकच मुलगा असून तोच मला आधार आहे, असं म्हणत अंध मातेनं पॉइंटमन मयूर शेळकेचे आभार मानले आहे. तसंच, त्याला एखादे बक्षीस किंवा पुरस्कार द्यावा,…