‘आज बाळासाहेब ठाकरे असते तर…’, नारायण राणेंकडून बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा
|

‘आज बाळासाहेब ठाकरे असते तर…’, नारायण राणेंकडून बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. मुंबई विमानतळावरून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला वंदन करुन ही यात्रा शिवाजी पार्कातील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दाखल झाली. यावेळी नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केलं. नारायण राणे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणार की नाही याबाबत उत्सुकता होती. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंना…