न्यूझीलंडलच्या महान फलंदाजाने जाहीर केली निवृत्ती! ‘या’ संघासोबत खेळणार अखेरचा सामना

न्यूझीलंडलच्या महान फलंदाजाने जाहीर केली निवृत्ती! ‘या’ संघासोबत खेळणार अखेरचा सामना

न्यूझीलंडचा महान खेळाडू रॉस टेलरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. 37 वर्षीय टेलरने गुरुवारी सकाळी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली. रॉस टेलरने सांगितले की, मला पुढील दोन मालिका घरच्या मैदानावर खेळायच्या आहेत. या दोन्ही मालिका बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहेत. बांगलादेशविरुद्ध प्रथम दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल. यानंतर न्यूझीलंडलाही ऑस्ट्रेलिया…