या ४२ वर्षीय अभिनेत्रीला नवरा सुचवा!

या ४२ वर्षीय अभिनेत्रीला नवरा सुचवा!

नवी दिल्ली : ४२ वर्षीय अभिनेत्री शमिता शेट्टी आता नवर्याच्या शोधात आहे. सोशल मिडीयावर नेहमी अॅक्टिव राहणाऱ्या शामिताने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिची विवाहबद्ध होण्याची इच्छा बोलून दाखवली. ‘मला विवाहबद्ध व्हायचे आहे पण माझा नवरा कुठे आहे, मला माहित नाही. मला त्याला शोधावं लागणार आहे. माझ्या मनातल्या गोष्टी मी कधीही लपवत नाही. त्यामुळे मी अनेकदा…