भारताचा गुप्तहेर ब्लॅक टायगर थेट पाकिस्तानमधल्या सैन्यातच भरती झाला होता.

भारताचा गुप्तहेर ब्लॅक टायगर थेट पाकिस्तानमधल्या सैन्यातच भरती झाला होता.

गुप्तहेरांचं आयुष्य म्हणजे रोज टांगती तलवार घेऊन जगणं! केव्हा शत्रूंना आपलं खरं रूप समजेल आणि केव्हा जीव गमवावा लागेल हे काही सांगता येत नाही. तरीही हे गुप्तहेर आपलं काम चोख बजावत असतात. मृत्यूची भीती कधीच मागे सुटलेली असते. आज आपण अशाच एका भारतीय गुप्तहेराची कहाणी जाणून घेणार आहोत. पाकिस्तानात वेष बदलून राहणे ठीक तिथे जाऊन…