ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचा काळाबाजार, फरार असणाऱ्या रेस्टॉरंट चालकाला अखेर अटक
नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचा काळाबाजार रोखण्यासाठी दिल्लीतील विविध हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये छापे टाकले होते. यामध्ये खान चाचा रेस्टॉरंट आणि लोधी कॉलनीतील नेगे जू रेस्टॉरंटचाही समावेश होता. यावेळी संबंधित रेटॉरंटमधून पोलिसांनी शेकडो ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर जप्त केले होते. याप्रकरणी अटकेची टांगती तलवार रेस्टॉरंट चालक नवनीत कालरा यांच्यावर होती. त्यामुळे त्यानं न्यायालयाच धाव…