मसीहा सोनू सूदला सलाम

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : अभिनेता सोनू सूड गेल्या अनेक दिवसापसुन आपल्या कामामुळे चर्चेत आहे. सोनू सूदने अजून का उड्डाण घेतली आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये लाखो कामगार आणि गरीब नागरिकांना निशुल्क बसेस, गाड्या आणि विमानाद्वारे घरी पोहचण्यास मदत केली होती. यानंतर देशा बरोबरच बाहेर देशात सुद्धा सोनू सुदची वाहवाह केली आहे. आता स्पाईस जेटने सोनू सूदच्या कामाचा अनोख्या पद्धतीने गौरव केला आहे.

सोनू सूदच्या कामाची दखल घेत स्पाईस जेटने त्यांच्या कंपनीच्या स्पायजेट बोईंग ७३७ वर त्याचे मोठे चित्र काढले आहे. या चित्रासह सोनूसाठी इंग्रजीत ए सॅल्युट टू दी सेव्हीयर सोनू सूद म्हणजे ‘मसीहा सोनू सूदला सलाम’ असे लिहिले आहे.

याबाबत सोनू सूदने ट्वीट करून आनंद झाल्याचे सांगितले आहे. मोगा ते मुंबई अस विनाआरक्षित तिकिटाचा प्रवास आठवीत असून आई-वडिलाची आठवण येत असल्याचे ट्वीट मध्ये उल्लेख केला आहे.  


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *