| |

सांगलीत महाविकास आघाडीचा महापौर, उपमहापौर

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

सांगली: सांगली जिल्ह्यात महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक लढवण्यात आली. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भाजपला मोठ्या पराजयाला सामोरे जावे लागले आहे. प्रसंगी सांगली पालिकेत महापौरपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. तसेच कॉंग्रेसच्या उमेदवाराची उपमहापौर पदी निवड झाली आहे. पालिकेत सत्ताधारी भाजपला एक मोठा धक्का बसला आहे. तसेच पक्षाने हातातील सत्ता गमावली आहे.
महापौरपदी कॉंग्रेस-राष्टवादीचे आघाडीचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी विजय झाले. दिग्विजय यांना ३९ मते पडली आहेत. तर भाजपचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांना ३६ मते पडली आहेत. महापौर निवडीवेळी भाजपचे दोन सदस्य गैरहजर होते. तसेच, भाजपचे एकूण पाच मते फुटली आहेत.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *