आव्हाडांना हलक्यात घेऊ नका, मुंडेंनी दिलेली विधानपरिषदेची ऑफर त्यांनी नाकारली होती

आव्हाडांना हलक्यात घेऊ नका, मुंडेंनी दिलेली विधानपरिषदेची ऑफर त्यांनी नाकारली होती

राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाडांवर ३५४ विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. काल कळवा येथील एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमा दरम्यान आव्हाडांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेनं केलाय. गुन्हा दाखल होताच जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांवर संताप व्यक्त केलाय. ‘मी ह्या पोलिसी आत्याचाराविरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे’, असं म्हणत त्यांनी पोलिसांच्या कारवाईविरोधात…

भुजबळांना मशाल चिन्हावर निवडणूक का लढावी लागली होती ?

भुजबळांना मशाल चिन्हावर निवडणूक का लढावी लागली होती ?

निवडणूक आयोगाने शिवसेनेतील संघार्षावर अंतरिम निर्णय सुनावला आहे. मूळ शिवसेनचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवले आहे. तसेच उद्धव ठाकरे गटाला शिवसेना ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ तर एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आले असून शिंदे गटाकडून पर्यायी चिन्हासाठी सूचना मागवण्यात आल्या आहेत. १९८९ च्या…

गोपीनाथ मुंडेंच्या एका भाषणासाठी लाखोंची गर्दी कशी जमू लागली ?

गोपीनाथ मुंडेंच्या एका भाषणासाठी लाखोंची गर्दी कशी जमू लागली ?

माझ्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातून आलेल्या बंधू आणि भगिनींनो. जेवढे लोक आत आहेत, तेवढेच बाहेर आहेत. तरी मी पोहोचल नसलो तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, हे विधान आहे दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे. ते २०१३ च्या भगवान गडावरील दसरा मेळाव्यात बोलत होते. मात्र, दुर्दैवाने गोपीनाथ मुंडे यांचा हा अखेरचा दसरा मेळावा ठरला. पुढे…

वेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते ते विदर्भाचे पालक : फडणवीसांचे यश अपयश विदर्भाभोवतीच !

वेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते ते विदर्भाचे पालक : फडणवीसांचे यश अपयश विदर्भाभोवतीच !

महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार हे विदर्भातील पहिले मुख्यमंत्री ठरले. यशवंतराव चव्हाण यांच्या सरकारमध्ये कन्नमवारांनी मंत्री म्हणून कारभार पहिला. पुढे यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री झाले. मात्र, जाताना त्यांनी आपला उत्तराधिकारी घोषित केला. तेव्हा कॉंग्रेसमध्ये मावळत्या मुख्यमंत्र्याने नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करण्याची पद्धत होती. त्यामुळे नवीन मुख्यमंत्री ठरविण्याचा अधिकार कॉंग्रेस कमिटीने यशवंतरावांना दिला होता. त्यानुसार मारोतराव कन्नमवार…

२०१४ पूर्वी राष्ट्रीय महामार्ग नव्हते ; आता रेल्वेही आली, मुंडेंची स्वप्नपुर्ती झाली…

२०१४ पूर्वी राष्ट्रीय महामार्ग नव्हते ; आता रेल्वेही आली, मुंडेंची स्वप्नपुर्ती झाली…

बीड रेल्वे आणि गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न हा विषय सर्वपरिचित आहे. तीन दशकानंतर गोपीनाथ मुंडेंचे हे स्वप्न सत्यात अवतरले असून अहमदनगर-बीड मार्गे रेल्वे धावण्यास सज्ज आहे. रेल्वेची झुकझुक आता बीड जिल्ह्याला दररोज ऐकण्यास मिळणार आहे, नगर-बीड-परळी रेल्वेचे हे स्वप्न दृष्टीक्षेपात आल्याने बीड जिल्हात दळणवळणाच्या सुविधेत भर पडणार आहे. आज नगर ते आष्टी रेल्वेचे उद्घाटन संपन्न…

एका वर्षात कॉंग्रेसने तीन माजी मुख्यमंत्री गमावलेत…

एका वर्षात कॉंग्रेसने तीन माजी मुख्यमंत्री गमावलेत…

भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून कॉंग्रेस आपले गतवैभव प्राप्त करण्यासाठी रस्त्यावर उतरू पाहत असतानाच कॉंग्रेसला खिंडार पडले आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा देत कॉंग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षभरात अनेक जेष्ठ नेत्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यापैकी तीन नेते माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. पंजाब – अमरिंदर सिंह…

पवार म्हणाले, सत्ता गमवावी लागली तरी बेहत्तर ; विद्यापीठ नामांतराचा किस्सा वाचा

पवार म्हणाले, सत्ता गमवावी लागली तरी बेहत्तर ; विद्यापीठ नामांतराचा किस्सा वाचा

आज औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा ६४ वा वर्धापनदिन. आजच्याच दिवशी १९५८ ला विद्यापीठाची स्थापना झाली होती. मात्र, खऱ्या अर्थाने विद्यापीठ चर्चेत आले ते नामांतर लढ्यामुळे. १४ जानेवारी १९९४ रोजी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असे नामांतर करण्यात येणार असल्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी सांगितले. मात्र, त्यागोदरच १६ वर्षांपूर्वी औरंगाबाद विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब…

RSS च्या मदतीने गोपीनाथ मुंडेंनी विस्थापित बहुजनांना साखर कारखानदार केले…

RSS च्या मदतीने गोपीनाथ मुंडेंनी विस्थापित बहुजनांना साखर कारखानदार केले…

आज माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी. पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले. त्यापैकीच एक, देशातील संपूर्ण साखर उद्योग परवानामुक्त करण्याचा निर्णय! यामुळे महाराष्ट्रातील तोट्यात गेलेल्या सहकारी साखर कारखानदारीला पर्याय उभा करता आला. साखर उद्योग परवानामुक्त करण्याच्या निर्णयाचा फायदा उठवत गोपीनाथ मुंडे यांनी साखर सम्राटांची मक्तेदारी मोडीत काढली व शेतकऱ्यांच्या उसाचे सोने…

गोपीनाथ मुंडेंसोबत एक मिटिंग झाली अन् विनायक मेटे ३० व्या वर्षी आमदार झाले..

गोपीनाथ मुंडेंसोबत एक मिटिंग झाली अन् विनायक मेटे ३० व्या वर्षी आमदार झाले..

आज पहाटे शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष तथा माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. ते मराठा आरक्षणासह मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी कायम आग्रही असत. मराठा समाजाचे लढवय्ये नेते अशी त्यांची ओळख होती. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मेटेंनी मराठा आरक्षण, ग्रामीण भागातीलल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलती या मुद्द्यांवर कायम आवाज उठवला. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी…

आनंद दिघेंनंतर सर्वात जास्त काळ जिल्हा प्रमुख पदी राहण्याचा रेकॉर्ड अंबादास दानवे यांनी केलाय..
|

आनंद दिघेंनंतर सर्वात जास्त काळ जिल्हा प्रमुख पदी राहण्याचा रेकॉर्ड अंबादास दानवे यांनी केलाय..

विधानपरिषद सदस्य, उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडचे आमदार रमेश बोरणारे, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, संभाजीनगरचे (पश्चिम) संजय शिरसाट, औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल, पैठणचे संदीपान भुमरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केले. वैजापूरचे – उदयसिंग राजपूत हे एकमेव आमदार उद्धव ठाकरे…

कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद प्रभावी ; पण त्यांचा केसेस हारण्याचा मोठा रेकॉड आहे…

कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद प्रभावी ; पण त्यांचा केसेस हारण्याचा मोठा रेकॉड आहे…

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या पाच सुन्यावन्यांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या सुनावनीवर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळेच संपूर्ण देशाचे लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे. शिवसेनेकडून कोर्टात बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. त्यामुळे सिब्ब्बल यांचा युक्तिवाद शिवसेनेला तारणारा का ? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. ठाकरे सरकारकडून बऱ्याच केसेस…

क्रांतिसिंह पाटलांना वाट दाखवणारा मुलगा पुढे साहित्यरत्न, लोकशाहीर झाला…

क्रांतिसिंह पाटलांना वाट दाखवणारा मुलगा पुढे साहित्यरत्न, लोकशाहीर झाला…

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. जनसामान्यांचा आवाज त्यांनी आपल्या लिखाणातून मांडला. शाहीर, कथा, कादंबरीकार अशा अनेक भूमिकांतून त्यांनी वंचितांच्या आवाजाला बुलंदी दिली. समाजातील तळागाळातील शेवटच्या माणसाच्या हक्कासाठी त्यांनी लढा दिला. तसेच त्यांच्या वेदनांचा हुंकार आपल्या साहित्यातून मांडला. समाजातील शेतकरी, पददलित, श्रमिक घटकाला आपल्या शाहिरी बाण्यातून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा निर्माण केली. पण कधीकाळी अण्णाभाऊ साठेंनी…

मातोश्रीला जेवढी सुरक्षा होती, तेवढीच सामनाच्या ऑफिसला, कारण… संजय राऊत

मातोश्रीला जेवढी सुरक्षा होती, तेवढीच सामनाच्या ऑफिसला, कारण… संजय राऊत

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. दरम्यान, आज त्यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले असून ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे. राऊत यांच्यासह आता कुटुंबियांचीही देखील चौकशी सुरु असल्याचे समोर येत आहे. तर दुसरीकडे दादरमधील त्यांच्या फ्लॅटवरही ईडीचे अधिकारी हे दाखल झाले असून राऊत यांच्या ‘मैत्री’ या बंगल्याबाहेर…

स्मिता ठाकरेंमुळेच नारायण राणे मुख्यमंत्री झाले ?

स्मिता ठाकरेंमुळेच नारायण राणे मुख्यमंत्री झाले ?

बाळासाहेब ठाकेरेंनंतर, शिवसेनेचा उत्तराधिकारी कोण? या प्रश्नाच खुलासा करताना एकेकाळी उद्धव, राज यांच्या पाठोपाठ स्मिता ठाकेरेंचं देखील नाव घायला लागायचं. उद्धव ठाकरेंचे बंधू ‘जयदेव ठाकरे’ यांच्या दुसऱ्या पत्नी म्हणजे स्मिता ठाकरे. एकेकाळी, स्मिता ठाकरे यांचा शिवसेनेवर प्रचंड वचक होता. शिवसेनेत त्यांच्या शब्दाला फार किंमत होती. बऱ्याच काळासाठी त्या शिवसेनेचं सत्ताकेंद्र बनल्या होत्या. देशातील उद्योगपती इतकेच…

संधिसाधू, सत्तापिसासू किंवा म्हणा गद्दार, पण सोपे नाही होणे अब्दुल सत्तार…

संधिसाधू, सत्तापिसासू किंवा म्हणा गद्दार, पण सोपे नाही होणे अब्दुल सत्तार…

एकनाथ शिंदे यांनी बंड केले, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आता राज्याचा कारभार सुरु झाला आणि राजकीय अस्थिरताही शमली. या राजकीय घडामोडींमध्ये शहाजी बापू पाटील, दीपक केसरकर संजय शिरसाठ, संदीपान भुमरे यांप्रमाणेच अब्दुल सत्तार हे देखील कायम चर्चेत असतात.. कॉंग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या सत्तार यांचे कुठले हिंदुत्व धोक्यात आले, अशी संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर सत्तार अधिकच…

ठाकरेंच्या सामनाला उत्तर म्हणून राणेंनी ‘प्रहार’ची सुरुवात केली…

ठाकरेंच्या सामनाला उत्तर म्हणून राणेंनी ‘प्रहार’ची सुरुवात केली…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेसह उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीआहे. दसरा मेळाव्यातील भाषणावरून त्यांनी हल्लाबोल चढवला. राणेंनी ठाकरेंवर टीका केली की, सर्व वृत्तवाहिन्यांवर एकच हेडलाईन सुरू झाली ती म्हणजे, ‘राणेंचा ठाकरेंवर ‘प्रहार”. जेव्हा जेव्हा राणे शिवसेना व ठाकरे घरावर टीका करतात, तेव्हा ‘राणेंचा ठाकरेंवर प्रहार’ अशी हेडलाईन चालवली जाते. वृत्तवाहिन्यांची टीवी…

कायम बाळासाहेबांच्या सावलीत वावरलेले उद्धव ठाकरे शिवसेना पुन्हा उभी करून दाखवणार का?
|

कायम बाळासाहेबांच्या सावलीत वावरलेले उद्धव ठाकरे शिवसेना पुन्हा उभी करून दाखवणार का?

विद्यमान शिवसेना पक्षप्रमुख आणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज ६२वा वाढदिवस. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झालेले पहिले ठाकरे.राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीपासून उद्धव ठाकरेंना पदोपदी टीकेला सामोरं जावं लागलं. अनेकदा त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. पण ठाकरेंनी प्रत्येक लहान-मोठ्या प्रसंगांमधून स्वतःला सिद्ध करत थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली. त्यांच्या वाढदिवसानिम्मित राजकीय कारकीर्दीचा घेतलेला हा…

भावाच्या दबावाखाली येऊन घेतला अभिनय क्षेत्रात प्रवेश, अन्…

भावाच्या दबावाखाली येऊन घेतला अभिनय क्षेत्रात प्रवेश, अन्…

प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक कस्तुरी राजा यांचा मुलगा वेंकटेश प्रभू कस्तुरी राजा म्हणजेच धनुष आज 28 जुलै रोजी आपला 38 वा वाढदिवस साजरा करीत आहे.धनुषच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या आयुष्याशी संबंधीत खास गोष्टी… धनुष तमिळ चित्रपटासाठी ओळखला जातो निर्माता कस्तूरी राजाच्या घरी जन्मलेल्या धनुषला भावाच्या दबावाखाली येऊन अभिनय क्षेत्रात प्रवेश घ्यावा लागला. धनुष अभिनेता ,…

२३ वर्षांच्या टवटवीत पोराला बाळासाहेब म्हणाले, ‘काय करतो ? विधानसभा लढतोस का ?’

२३ वर्षांच्या टवटवीत पोराला बाळासाहेब म्हणाले, ‘काय करतो ? विधानसभा लढतोस का ?’

काल शिवसेना उपनेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते. या भेटीनंतर मुख्यमंत्री कार्यालयाने खोतकरांनी एकनाथ शिंदेंना पाठींबा दिल्याचे जाहीर केले. मात्र, खोतकरांनी आपण शिवसेनेतच असल्याचे सांगितले. संजय राऊत यांच्याकडून खोतकर आमच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. तर खोतकर-दानवे यांच्यात दिलजमाई झाल्याचे चित्र…

नायक-खलनायक-नायक असा होता संजय दत्तचा प्रवास!

नायक-खलनायक-नायक असा होता संजय दत्तचा प्रवास!

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तचा आज म्हणजेच 29 जुलै रोजी 62 वा वाढदिवस आहे. ‘संजू बाबा’, ‘मुन्ना भाई’ आणि ‘खलनायक’ या नावाने प्रसिद्ध असलेला बॉलीवूडचा सुपरस्टार “संजय दत्त” हिंदी सिनेसृष्टीत त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. संजयने प्रेमी, हास्य, गुन्हेगार आणि पोलीस अधिकारीयासह विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. आज संजय दत्तच्या वाढदिवसानिमित्य जाणून…

साउथच्या दिग्दर्शकांची सलमान खानसोबत काम करण्याची इतकी धडपड का?

साउथच्या दिग्दर्शकांची सलमान खानसोबत काम करण्याची इतकी धडपड का?

‘पुष्पा’, ‘प्रिय कॉम्रेड’, ‘जनता गॅरेज’, ‘रंगस्थलम’ या सर्व तेलुगु चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली आहे. इतकेच नव्हे तर हे चित्रपट हिंदी प्रेक्षकांमध्येही खूप लोकप्रिय आहेत आणि महत्वाचं म्हणजे या सर्व चित्रपटांची निर्मिती मैत्री मुव्ही मेकर्सने केली आहे. जे एक प्रोडक्शन कंपनी आहे. ज्याचे टॅग लाईन- Looking for most profitable movie makers currently in the…

लोकसभा निवडणुकीवेळी खोतकरांनी दानवेंना घाईला आणलं, नेमका वाद का सुरु झालेला ?
|

लोकसभा निवडणुकीवेळी खोतकरांनी दानवेंना घाईला आणलं, नेमका वाद का सुरु झालेला ?

शिवसेना उपनेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते. त्यामुळे कयास लावला जातोय की, दानवे-खोतकर वाद मिटला असून दोघांची दिलजमाई झाली आहे. यावर बोलताना रावसाहेब दानवे यांनी सूचक वक्तव्य केले आहे. दानवे म्हणाले, अर्जुन खोतकर आणि मला एकत्र बसवलं होतं. त्यांना…

लठ्ठपणामुळं पोरं खिल्ली उडवायची, तिरंग्याचा अभिमान उंचावणाऱ्या नीरजची कहाणी!
|

लठ्ठपणामुळं पोरं खिल्ली उडवायची, तिरंग्याचा अभिमान उंचावणाऱ्या नीरजची कहाणी!

टोकियो ऑलम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकवणारा नीरज चोपडा, ओरेगॉनमधल्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपदकाचा मानकरी ठरला. टोकियो ऑलम्पिकनंतर तब्बल 4 किलो वजन कमी करणं हे नीरजसमोर प्रमुख आव्हान होतं. नीरज चोप्राचा जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सशी सामना झाला. यामध्ये नीरजने 88.13 मीटर भालाफेक करून रौप्यपदक जिंकलं, तर पीटर्सने 90 मीटरपेक्षा जास्त भालाफेक करत पहिले…

शास्त्रीच्या विनंतीवर मनोक कुमारने ‘उपकार’ चित्रपट बनविला, पण…

शास्त्रीच्या विनंतीवर मनोक कुमारने ‘उपकार’ चित्रपट बनविला, पण…

रोमँटिक नायक म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या मनोज कुमार यांना ‘भारत’ कुमार म्हणून ओळखले जाते. 24 जुलै 1937 रोजी अबोटाबाद येथे जन्मलेल्या मनोजचे खरे नाव हरकिशन गिर गोस्वामी होते. पुढे चित्रपटांमध्ये येण्यासाठी त्यांनी नाव बदलून मनोज कुमार केले. परंतु मीडिया त्यांना ‘भारत कुमार’ म्हणून ओळखतात. 1947 मध्ये धाकट्या भावाचा मृत्यू मनोज कुमार त्यांच्या आई-वडिलांचा सर्वात मोठा…

इलेक्ट्रोनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशनमध्ये इंजीनियरिंग असून अभिनय निवडला…

इलेक्ट्रोनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशनमध्ये इंजीनियरिंग असून अभिनय निवडला…

बॉलीवूडची सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री कृति सैनॉन 27 जुलै रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. कृतिने आत्तापर्यंत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. यासोबतच कृति सैनॉनने अनेक हिट चित्रपटही दिले आहेत. फिल्म इंडस्ट्री मध्ये कुठलाही ‘गॉड फादर’ नसताना कृतिने स्वतःच्या अभिनयाच्या कौशल्यावर प्रेक्षकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले. कृतिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला तिच्याशी संबंधित…

१९९५ च्या निवडणुकीत भुजबळांची स्पेस घेत राज ठाकरेंनी दीडशेहून अधिक सभा घेतलेल्या

१९९५ च्या निवडणुकीत भुजबळांची स्पेस घेत राज ठाकरेंनी दीडशेहून अधिक सभा घेतलेल्या

काल राज ठाकरे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत राज म्हणाले, शिवसेना फुटण्याला उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचे म्हटले. तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्रप्रेमापोटीच शिवसेना फुटली. याला दुसरं कोणतंच कारण नाही, असेही ते म्हणाले. शिवसेनेतून बाहेर का पडलात ? यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, मला शिवसेनचे अध्यक्ष व्हायचे नव्हते. मी एकच प्रश्न विचारत होतो. माझा…

तब्बल चार वर्षानंतर रुपेरी पडद्यावर दिसणाऱ्या रणबीरने एकेकाळी ‘या’ चित्रपटांना ठोकर मारली

तब्बल चार वर्षानंतर रुपेरी पडद्यावर दिसणाऱ्या रणबीरने एकेकाळी ‘या’ चित्रपटांना ठोकर मारली

तब्बल चार वर्षानंतर रणबीरचा ‘शमशेर’ चित्रपट सिनेमा गृहात प्रदर्शित झाला असून फ्लॉप ठरला आहे. बॉलीवूड मधील रणबीर एक उत्कृष्ट अभिनेता आहे यात शंका नाही. त्याने मिळालेल्या प्रत्येक संधीच सोन केलं आहे. . चित्रपट ‘संजू’ असो किंवा ‘बर्फी’ रणबीर प्रत्येक भूमिका हटके साकारतो. तो त्याचा अभिनय इतका सहजपणे अभिनय पडद्यावर सादर करतो की, प्रेक्षकांना भुरळ पडते….

बाळासाहेबांच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली?, इतिहास काय सांगतो??

बाळासाहेबांच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली?, इतिहास काय सांगतो??

काल राज ठाकरे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. रोखठोक मुलाखत देत जणू त्यांनी आजारपणातून उठून सक्रीय झालो असल्याचेच दाखवून दिले आहे. या मुलाखतीत राज म्हणाले, शिवसेना फुटण्याला उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत. आमदार फुटण्याला कारणीभूत आणि मी बाहेर पडलो त्या वेळेला कारणंही तीच होती. मध्यंतरीच्या काळात जे लोक सोडून गेले त्याची कारणं तीच आहेत. बाळासाहेब…

ड्रायव्हर ते ‘किंग ऑफ कॉमेडी’; महमूद अलीचा भन्नाट प्रवास…

ड्रायव्हर ते ‘किंग ऑफ कॉमेडी’; महमूद अलीचा भन्नाट प्रवास…

विनोदाचे बादशाह म्हणून महमूद अली यांना ओळखले जात होते. मेहमूद अली हे 50 आणि 70च्या दशकात एकमेव विनोदी अभिनेता होता ज्याचे चित्र सिनेमा हॉलच्या बाहेर नायकासह पोस्टरवर छापले गेले होते. 29 सप्टेंबर 1933 रोजी मुंबईत जन्मलेल्या महमूद अलीचे 23 जुलै 2004 रोजी निधन झाले. आज कॉमेडीचे बादशह महमूद अली यांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्य त्यांच्या आयुष्याशी…

मतदारसंघातून गायब असतात, पण दरवर्षी राख्या पाठवितात ; भावना गवळींचा ‘यवतमाळ – वाशिम पॅटर्न’

मतदारसंघातून गायब असतात, पण दरवर्षी राख्या पाठवितात ; भावना गवळींचा ‘यवतमाळ – वाशिम पॅटर्न’

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिंदे गटाच्या खासदारांच्या मागणीवरून राहुल शेवाळे यांना लोकसभेच्या गटनेतेपदी तर भावना गवळी यांना प्रतोद म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ओम बिर्ला यांना पत्र लिहित, बारा बंडखोर खासदारांनी याबाबत मागणी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र सदन येथे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत गटनेते व प्रतोत पदी कोणाची निवड केली जाणार, याची…