..असा होता प्रसिद्ध उर्दू साहित्यिक सआदत हसन मंटो यांचा प्रवास
स्वातंत्र्यपूर्व भारतातले प्रसिद्ध लेखक आणि ‘तोबा तेक सिंग’, ‘तमाशा’, ‘काली सलवार’, ‘मंटो के अफसाने’ यांसारख्या लघुकथांचे कथाकार सादत हसन मंटो उर्फ ‘मंटो’ यांची आज ६८वी पुण्यतिथी आहे. मंटो प्रसिद्ध पाकिस्तानी लेखक आणि नाटककार होते. मंटोंचा जन्म ११ मे १९१२ मध्ये समरला,पंजाब (भारतावर ब्रिटिश शासित काळ) मध्ये झाला होता. मंटो उर्दू साहित्यातले ओळखले जाणारे व्यक्तिमत्व होते….