PV Sindhu: पहाटे 3 पासून सुरू झालेला प्रवास ऑलिम्पिकपर्यंत पोहोचलाय, आता…
एखादी गोष्ट खरंच मनापासून करायची असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर देव देखील साथ देतो, असा शब्द प्रयोग प्रचलित आहे. आयुष्यात नाव मोठं करायचं असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नाही, याचं खरंखुरं उदाहरण म्हणजे पी व्ही सिंधू (PV Sindhu)… भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आज 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. 5 जुलै 1995…