|

IPL स्थगित; BCCI समोर अनेक अडचणी आणि खेळाडूही टेन्शनमध्ये

मुंबई : आयपीएलचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. स्पर्धेत खेळत असणारे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतला. खेळाडूंचं आरोग्य आमची प्राथमिकता असल्यामुळे स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याचं बीसीसीआयने सांगितलं. या निर्णयानंतर बोर्डासमोरच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. कारण अनेक देशांचे खेळाडू सध्या भारतात आहेत आणि त्यांना घरी…

किक्रेट प्रेमींचा हिरमोड; आयपीएल 2021 स्थगित : बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला
|

किक्रेट प्रेमींचा हिरमोड; आयपीएल 2021 स्थगित : बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला

वृत्तसंस्था : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा प्रसार झाला आहे. मात्र आयपीएलच्या मॅचेच अजूनही खेळल्या जात होत्या असे असताना कोरोनाने आयपीएलमध्ये प्रवेश केला असून गेल्या दोन दिवसांपासून अनेक खेळाडूंना कोनोची लागण झाल्याचे समोर आले आहे. या कारणामुळे चेन्नई सुपर किंग्ज ने एक मॅच न खेळण्याचा नकार दिला आहे. दरम्यान कोरोनाची वाढता प्रसार याचा विचार करुन…

RR विरोधातील सामना खेळण्याची तयारी नाही, CSK ने BCCI ला कळवलं
|

RR विरोधातील सामना खेळण्याची तयारी नाही, CSK ने BCCI ला कळवलं

नवी दिल्ली : यावर्षीच्या आयपीएल स्पर्धेवर (IPL 2021) कोरोनाचं सावट वाढू लागलं आहे. एकामागोमाग एक धक्कादायक बातम्या आयपीएलच्या मैदानातून समोर येत आहेत. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपरकिंग्स (CSK) यांच्या टीममधले सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. सोमवारी सीएसकेचे २ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांची राजस्थान रॉयल्सविरोधातील (Rajasthan Royals) सामना खेळण्याची तयारी नसल्याचं…

CSK च्या संघात कोरोनाचा शिरकाव!
|

CSK च्या संघात कोरोनाचा शिरकाव!

मुंबई: IPL वर कोरोनाचं संकट आहेच पण देशातील वाढत्या कोरोनासोबत आता IPL मध्ये कोरोनानं शिरकाव केला आहे. कोलकाता संघातील दोन खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आज होणारा बंगळुरू विरुद्ध सामना तात्पुरता स्थगित केला आहे. हा सामना रिशेड्युल केला जाणार आहे.कोलकाता आणि बंगळुरू पाठोपाठ आता चेन्नई संघाचं टेन्शन वाढलं आहे.महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर…

KKR च्या ‘या’ २ खेळाडूंना कोरोनाची लागण, कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामना स्थगित !

KKR च्या ‘या’ २ खेळाडूंना कोरोनाची लागण, कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामना स्थगित !

मुंबई : देशभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाची स्थिती भयंकर असतानाच आता क्रिकेट विश्वातून मोठी बातमी येत आहे. कोलकाता विरुद्ध बंगळुरू आज होणारा सामना तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. हा सामना आज होणार होता. सामन्याआधी कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे तात्पुरता आजचा सामना स्थगित करण्यात आला असून तो रिशेड्युल करण्यात येणार आहे.पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार कोलकाता…

सनरायझर्स हैदराबाद टीमच्या कर्णधार पदी ‘या’ खेळाडूची नियुक्ती
|

सनरायझर्स हैदराबाद टीमच्या कर्णधार पदी ‘या’ खेळाडूची नियुक्ती

मुंबई : सध्या IPLच्या २०२१च्या हंगामाला चांगलीच रंगत आली आहे. अश्यातच सनरायझर्स हैदराबादने आपल्या संघात मोठा बदल केला आहे. आता पर्यंत या टीमचा कर्णधार डेविड वाॅर्नर होता मात्र आता केन विल्यमसनला कर्णधारपद दिले आहे. या पुढच्या सर्व सामन्यांसाठी केन हा कर्णधार असेल. या संदर्भात सनरायझर्स हैदराबादने ट्विटर च्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.त्यामुळे उद्याचा आणि…

IPL मधून खेळाडूंची गळती सुरुच, दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का!
|

IPL मधून खेळाडूंची गळती सुरुच, दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का!

मुंबई : नुकत्याच हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने विजय मिळवला आहे. या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच आता दिल्ली कॅपिटल्स संघाला एक मोठा धक्का बसला आहे. संघातील स्टार खेळाडू रविचंद्र अश्विनने IPL मधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. संघात नुकताच अक्षर पटेल कोरोनावर मात करून आला आणि सामना जिंकल्याचा आनंद द्विगुणीत होत असताना आर…

चेन्नई सुपर किंग्स की पंजाब किंग्स? IPL लढतीत आज कोण मारणार बाजी?
|

चेन्नई सुपर किंग्स की पंजाब किंग्स? IPL लढतीत आज कोण मारणार बाजी?

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्स आणि लोकेश राहुलचा पंजाब किंग्स या संघांमध्ये सामना होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगेल. चेन्नईला यंदाच्या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात चांगला खेळ करण्यात अपयश आले होते. त्यांचा दिल्ली कॅपिटल्सने ७ विकेट राखून पराभव केला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात चेन्नईचे पहिल्या विजयाची नोंद…

संजू सॅमसननं टॉस जिंकला, ‘ही’ आहे दोन्ही टीमची Playing 11
|

संजू सॅमसननं टॉस जिंकला, ‘ही’ आहे दोन्ही टीमची Playing 11

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२१ (IPL 2021) मधील ७ व्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सची लढत राजस्थान रॉयल्सशी होत आहे. दिल्ली कॅपिटल्सनं पहिली मॅच अगदी एकतर्फी जिंकली होती. तर राजस्थानच्या टीमला पंजाब किंग्जकडून पराभव सहन करावा लागला होता. दोन्ही टीम्सच्या बॅट्समननी पहिल्या लढतीत जोरदार बॅटिंग केली होती.विशेष म्हणजे या हंगामात पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवणारे विकेटकिपर-बॅट्समन ऋषभ पंत (दिल्ली)…

संचारबंदीत आयपीएल सामने होणार का?
|

संचारबंदीत आयपीएल सामने होणार का?

मुंबई: राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर गोष्टी वर निर्बंध घालण्यात आले आहे.आयपीएल मधील अनेक सामने मुंबईत होणार आहे. संचारबंदीचा या सामन्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. ३० एप्रिल पर्यंत मुंबईत १० सामने होणार आहे. सामान्य दरम्यान प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आलेला नाही. सध्या मुंबई संघ बायो बबल मध्ये…

चेन्नईचा अनुभव विरुद्ध दिल्लीचा जोश! आज होणार गुरू विरुद्ध शिष्य सामना
|

चेन्नईचा अनुभव विरुद्ध दिल्लीचा जोश! आज होणार गुरू विरुद्ध शिष्य सामना

मुंबई: IPLच्या चौदाव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू नुकताच पहिला सामना झाला. या सामन्यात कोहलीच्या संघानं विजय खेचून आणला आहे. तर मुंबई इंडियन्सने पहिला सामना गमवण्याची परंपरा कायम राखलीये.आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स सामना रंगणार आहे. गुरू महेंद्र सिंह धोनी आणि शिष्य ऋषभ पंत असा गुरू शिष्य सामना रंगणार…

आयपीएलची आज पहिली मॅच; RCB विरुद्ध MI! जाणून घ्या काय आहे संघांची खासियत
|

आयपीएलची आज पहिली मॅच; RCB विरुद्ध MI! जाणून घ्या काय आहे संघांची खासियत

चेन्नई: फक्त भारतीय क्रिकेट नाही तर जागतिक क्रिकेटमध्ये लोकप्रिय असलेल्या आयपीएल च्या नव्या हंगामाला आजपासून सुरूवात होत आहे. आयपीएलचा गेला हंगाम फक्त ५ महिन्यांपूर्वी झाला होता. कोरोनामुळे २०२०चा हंगाम उशिरा झाला होता. IPL २०२० स्पर्धा नोव्हेंबर मध्ये युएईत खेळवण्यात आली होती. तेव्हा मुंबई इंडियन्सने विक्रमी पाचवे विजेतेपद मिळवले.आयपीएलच्या यंदाच्या म्हणजेच १४व्या हंगामाची सुरूवात मुंबई इंडियन्स…

श्रेयस अय्यरवर यशस्वी शस्त्रक्रिया
|

श्रेयस अय्यरवर यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबई: टीम इंडियाचा क्रिकेटपटू आणि आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याच्या खांद्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. श्रेयस अय्यरने त्याच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतरचा फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे. ‘शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि सिंहाच्या काळजाचा निश्चय करून मी लवकरच पुनरागमन करेन, तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद,’ असं श्रेयस अय्यर म्हणाला आहे.भारत आणि इंग्लंड यांच्यात पुण्यात झालेल्या पहिल्या…

IPL ची पहिली मॅच काही तासांवर! RCB च्या कँपमध्ये काळजीचं वातावरण.
|

IPL ची पहिली मॅच काही तासांवर! RCB च्या कँपमध्ये काळजीचं वातावरण.

चेन्नई: आयपीएलमधील पहिली मॅच सुरु होण्यासाठी ४८ तासांपेक्षाही कमी कालावधी उरला आहे. त्यापूर्वी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमला आणखी एक धक्का बसला आहे. आरसीबीचा ऑल राऊंडर डॅनियल सॅम्स याची कोरना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आरसीबीनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनच ही माहिती दिली आहे.‘डॅनियल सॅम्स ३ एप्रिल रोजी चेन्नईतील टीमच्या हॉटेलमध्ये दाखल झाला. त्यावेळी त्याचा…

मुंबईत होणाऱ्या IPL सामन्यांन बाबत मोठी घोषणा
|

मुंबईत होणाऱ्या IPL सामन्यांन बाबत मोठी घोषणा

मुंबई: राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे मुंबईतील मैदानात आयपीएलचे सामने होणार की नाही. याबाबत चाहत्यांमध्ये धाकधुक लागली होती. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी मुंबईत होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांबाबत मोठी घोषणा केली आहे. मुंबईत ठरल्याप्रमाणेच आयपीएलच्या सामन्यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच सामन्या दरम्यान कुठलेही अडथळे येणार नाही. असेही नवाब मलिक यांनी सांगितले….

|

IPL मध्ये कोरोनाचा शिरकाव; चाहते चिंतीत!

मुंबई: मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचं संकट अधिक चिंतेत टाकणारं होतं आहे. ९ एप्रिलपासून IPL  सुरू होत असतानाच आठवडाभर आधी रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. याच दरम्यान खेळाडूंमध्ये देखील कोरोनाचा संसर्ग होत आहे. नुकताच दिल्ली कॅपटिल्समधील अक्षर पटेलचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा जवळपास १६ च्या…

सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल
|

सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल

मुंबई: काही दिवसापूर्वी सचिनने रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिकेमध्ये भारत लिजंड्स संघाचं नेतृत्व केलं होतं. २१ मार्च रोजी रायपूर येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारत लिजंड्स संघाने श्रीलंका लिजंड्सचा १४ धावांनी पराभव करून जागतिक रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिकेचे जेतेपद संपादन केलं होतं. या मालिकेनंतर भारताचा विक्रमवीर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली होती. त्याने आपल्या…

आयपीएल: ‘हे’ आहेत नियमांमधील बदल!

मुंबई: संघांचे नवे नाव, नवे सहकारी, नवी जर्सी, नवे प्रायोजक… अशी नाविन्यपूर्ण आयपीएल यंदा होणार आहे. आयपीएलच्या १४ व्या सत्रासाठी नियमांतही बदल झाले आहेत. सामन्याची वेळ ते सुपर ओव्हरच्या नियमात बदल झाला. त्यामुळे ८५ मिनिटांचा खेळ व पाच मिनिटांच्या टाइम आऊटमुळे पहिला डाव ९० मिनिटांत पूर्ण करणे सक्तीचे असेल. सुपरओव्हर सामन्यानंतर तासाभरात होईल. चेन्नईच्या स्टेडियममध्ये…

मास्टर ब्लास्टरचे चाहते चिंतीत!

मुंबई: नुकताच सचिनने रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिकेमध्ये भारत लिजंड्स संघाचं नेतृत्व केलं होतं. २१ मार्च रोजी रायपूर येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारत लिजंड्स संघाने श्रीलंका लिजंड्सचा १४ धावांनी पराभव करून जागतिक रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिकेचे जेतेपद संपादन केलं होतं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे.सचिनला कोरोनाचा संसर्ग झालाय. त्याने शनिवारी याविषयी सोशल…

के एल राहुलने दिलं सडेतोड उत्तर

पुणे: भारत विरुद्ध इंग्लंडच्या वनडे मालिकेतील दुसरा वनडे सामना आज पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात पाहुण्या इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने गेल्या काही सामन्यांमध्ये भारतीय संघासाठी फलंदाजीच नव्हे तर उत्कृष्ट यष्टीरक्षण देखील केले आहे. भारतीय संघ इंग्लंड संघाविरुद्ध ३ सामन्यांची…

दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी…

मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड नुकताच पहिला वन डे सामना पार पडला. या सामन्यादरम्यान इंग्लंडच्या फलंदाजीदरम्यान भारतीय संघाला मोठा धक्का बसला. ८ व्या ओव्हरदरम्यान श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली. शार्दुल ठाकूनं टाकलेल्या चेंडूवर इंग्लंड फलंदाज जॉनी बेयरस्टोने जोरदार फलंदाजी केली. त्यावेळी चेंडू अडवताना श्रेयसच्या खांद्यामध्ये दुखापत झाली. खांद्याच्या दुखापतीमुळे श्रेयसला मैदानातून बाहेर जावं लागलं. हिटमॅन रोहित…

|

टी -२० मालिकेचा अंतिम सामना, आज होणार ‘फैसला’!

अहदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी -२० मालिकेचा पाचवा आणि अंतिम सामना आज होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा हा सामना एक प्रकारे अंतिम आहे, कारण जी टीम जिंकेल तो मालिका देखील हस्तगत करेल. आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांमध्ये दोन्ही टीम्सने प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. आतापर्यंत २-२ अशी बरोबरी आहे. चौथ्या सामन्यात टीम…

|

सूर्यकुमारचं तुफानी अर्धशतक,टीम इंडियाचा दणदणीत विजय !

अहमदाबाद : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेचा चौथा सामना खेळवला गेला. यात भारताने इंग्लंडवर रोमहर्षक विजय मिळवत मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. या सामन्यात नाणेफेक गमावलेल्या भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ८ बाद १८५ धावा केल्या. मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवचे तुफानी अर्धशतक आणि श्रेयस अय्यरच्या झटपट खेळीमुळे…

प्रेक्षकांविना खेळले जाणार उर्वरित टी-२० सामने

अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-२० मालिका सुरू आहे. दुसऱ्या सामन्यात भारताने वचपा काढत इंग्लंड विरुद्धच्या दुसरा टी-२० सामना जिंकत मालिकेत बरोबर साधली आहे. पदार्पणाच्या सामन्यात ईशान किशन याने अर्धशतक करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याचे दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून…

जसप्रीत बुमराह ‘पुण्याच्या’ मुलीसोबत लग्नबंधनात!

मुंबई: भारतीय संघातील जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच लग्न करणार अशी चर्चा सगळीकडे रंगली होती. तो कुणाशी लग्न करणार याबाबत सुद्धा बराच सस्पेंस होता. या सगळ्या चर्चेच्या, अफवांच्या गदारोळात दक्षिण चित्रपटात काम करणारी अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिचं नाव पुढे आलं. जसप्रीत बुमराहने यासंबंधीची माहिती लपवल्याचं कळतंय कारण तो जिच्याशी लग्न करणार होता ती व्यक्ती अनुपमा…

पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकाविणाऱ्या ईशान किशनची होतीये प्रशंसा

अहमदाबाद: पहिल्या टी-२० सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता. दुसऱ्या सामन्यात भारताने वचपा काढत इंग्लंड विरुद्धच्या दुसरा टी-२० सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधली आहे. पदार्पणाच्या सामन्यात ईशान किशन याने अर्धशतक करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. निवृत्त क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने त्याचे कौतुक केले आहे. त्याच बरोबर अनेक खेळाडूंनी सुद्धा ईशान किशनच्या खेळाचे प्रशंसा…

भारतीय महिला क्रिकेटरचा नवा रेकॉर्ड

मुंबई: भारताचा क्रिकेट संघ रोज नवीन रेकॉर्ड बनवत आहे. याबरोबर भारतीय महिला क्रिकेट संघ कमी नाही. मिताली राज या महिला क्रिकेटरणी नवीन रेकॉर्डला गवसणी घातली आहे. मिताली राजनं १९९९ मध्ये आयर्लंडविरुद्धच्या सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. क्रिकेटच्या इतिहासात मिताली सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधार राहिलेली महिला क्रिकेटपटू आहे. तसेच तिच्या नावावर २०० हून अधिक एकदिवसीय सामने…

|

कर्णधारपद मिळालं आणि भारत एका महान फलंदाजाला मुकला…

जाणून घ्या पद्मश्री किताब मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय क्रिकेटपटू बद्दल महान क्रिकेटपटू विजय हजारे यांचा आज जन्मदिन! विजय हजारे यांचा जन्म सांगलीतील एका मराठी कुटुंबात ११ मार्च १९१५ रोजी झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. विजय यांना पकडून एकूण आठ भावांपैकी ते एक होते. हजारे यांचे क्रिकेट मध्ये आगमन होत असताना, त्यांना हिंदू जिमखान्याकडून क्रिकेट खेळण्यासाठी प्रस्ताव…

भारताचा कसोटी मालिकेवर कब्जा

भारताचा कसोटी मालिकेवर कब्जा

याबरोबरच भारताने कसोटी विश्वचषकाच्या फायनल प्रवेश मिळविला आहे. अहमदाबाद : इंग्लंड विरोधातील चौथा कसोटी सामना भारताने एक डाव आणि २५ धावांनी जिंकला. भारताने कसोटी मालिका ३-१ ने जिंकली आहे. या विजयाबरोबर भारतीय संघ कसोटी विश्वचषकाच्या फायनल मध्ये पोहचला असून न्यूझीलंड बरोबर भारताचा सामना  होणार आहे. अहमदाबाद येतील नरेंद्र मोदी या मैदानावर खेळण्यात आलेल्या कसोटी मालिकेतील…

स्पोर्ट्स बायोपिकच्या पठडीत आणखी एक प्रेरक कथा सामिल
|

स्पोर्ट्स बायोपिकच्या पठडीत आणखी एक प्रेरक कथा सामिल

मुंबई: बॉलीवूडने अनेक खेळाडूंना बायोपिकच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे. क्रीडाप्रेमी प्रेक्षक स्पोर्ट्स बायोपिक अक्षरशः डोक्यावर घेतात. गेल्या वर्षापासून चर्चेत असलेल्या बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बयोपिकचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. यात अभिनेत्री परिणीती चोपड़ा सायनाचा रोल करणार आहे.      मुला-मुलींमध्ये भेदभाव करण्याच्या वृत्तीवर हा टीझरने भाष्य केले आहे. सायनाने या मानसिकतेला हरवण्यासाठी ज्या जिद्दीने संघर्ष…