गोविंदांना 5 टक्के आरक्षण : सामाजिक, विद्यार्थी चळवळ नाराज का आहे ?
एकीकडे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक आहेत. ओला दुष्काळ मागणीवर विरोधक सरकारला घेरत आहेत. त्यातच दहीहंडीमध्ये गोविंदा म्हणून सहभागी होणाऱ्या गोविंदांना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे सरकावर टीका केली जात असून सामाजिक व विद्यार्थी चळवळीतून या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. काल विधानसभेत बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला असल्याचे सांगत…