इंदिरा गांधीं भारताच्या ‘आयर्न लेडी’ कशा झाल्या?

इंदिरा गांधीं भारताच्या ‘आयर्न लेडी’ कशा झाल्या?

भारतीय राजकारणात इंदिरा गांधी त्यांच्या कठोर निर्णयांसाठी ओळखल्या जातात . राजकारणात निर्भयतेने पाय रोवण्याचे कौशल्य तर त्यांच्याकडे होतेच, पण राजकारणात उत्तम चाली खेळण्याची कलाही त्यांच्याकडे होती, असे म्हणतात. इंदिरा गांधींना अनेक नावांनी संबोधले जायचे. रवींद्रनाथ टागोरांनी तिचे नाव प्रियदर्शिनी ठेवले. इंदिराजींनी आपल्या पहिल्या कार्यालयात संसदेत किंवा इतर ठिकाणी फारसे बोलणे टाळले, त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी त्यांना…

शिवसेनेसाठी आरबीआयची नोकरी सोडणाऱ्या कीर्तिकरांनी शिंदेंसाठी शिवसेना सोडलीय…

शिवसेनेसाठी आरबीआयची नोकरी सोडणाऱ्या कीर्तिकरांनी शिंदेंसाठी शिवसेना सोडलीय…

संजय राऊतांच्या जामीनानं शिवसेना उद्धव बाळासाहेब गटात नवचैतन्य पसरलं असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. शिवसेनेचे जेष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरातील कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठिंबा देऊ केला. त्यांनतर थोड्याच वेळात शिवसेनकडून एक पत्रक जारी करण्यात आलं, ज्यात कीर्तिकारांची हकालपट्टी केल्याचं सांगितलं गेलं. मात्र, गजानन कीर्तिकरांचे…

कधीकाळी कम्प्यूटरला विरोध करणाऱ्या भाजपात महाजनांनी ‘शायनिंग इंडिया’ कशी राबवली?
|

कधीकाळी कम्प्यूटरला विरोध करणाऱ्या भाजपात महाजनांनी ‘शायनिंग इंडिया’ कशी राबवली?

आधुनिक विचारांचे राजकारणी प्रमोद महाजन यांनी भाजपात आधुनिकतेचे वारे आणले. २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या भाजपने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेला प्रचार, जाहिराती असो की मुंबईतील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी… प्रमोद महाजन यांच्या आधुनिक विचारांच्या आणि कृतीच्या पावलोपावली खुणा जाणवतात. आयटी मिनिस्टर असताना त्यांनी टिव्ही चॅनेलवर स्पोर्ट्स चॅनल आणण्यासाठी प्रयत्न केले. आज संसदेतील कामकाजाचे थेट प्रेक्षपण होऊ…

G -23 गटातील पहिला राजीनामा ; आता गांधींना ‘कॉंग्रेस जोडो अभियान’ गरजेचे

G -23 गटातील पहिला राजीनामा ; आता गांधींना ‘कॉंग्रेस जोडो अभियान’ गरजेचे

कॉंग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कॉंग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपासून ते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर नाराज होते. दरम्यान, त्यांनी आज सोनिया गांधी यांना पत्र लिहित कॉंग्रेसमधील नेत्यांसह राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. कॉंग्रेसच्या माध्यमातून ते जम्मू काश्मीरचे प्रतिनिधित्व केले. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री…

चारही राष्ट्रपती नियुक्त खासदार दक्षिणात्य ; भाजपला कोणता गड जिंकायचाय ?

चारही राष्ट्रपती नियुक्त खासदार दक्षिणात्य ; भाजपला कोणता गड जिंकायचाय ?

भाजपने उत्तर भारतातील जवळपास प्रत्येक राज्यात सरकार स्थापन केलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उत्तरेकडील अनेक राज्यात आजही भाजपचा दबदबा कायम असल्याचं दिसून येतं. 2014 नंतर भाजपने एकामागून एक राज्य जिंकली. मात्र दक्षिण भारतात भाजपला पुरेसं यश मिळालं नाही. कर्नाटक राज्य वगळता दक्षिण भारतातील अन्य कोणत्याही राज्यात भाजपला सरकार स्थापन करता आलेलं नाही. तामिळनाडू आणि…

दाऊदला दम भरणारा, ९० च्या दशकात अर्धा डझन पोलिसांच्या संरक्षणात फिरणारा पत्रकार…

दाऊदला दम भरणारा, ९० च्या दशकात अर्धा डझन पोलिसांच्या संरक्षणात फिरणारा पत्रकार…

फुटींना, बंडांना आणि सत्ता समीकरणाच्या धक्क्यांना तोंड देत शिवसेना टिकली, वाढत राहिली आणि तीनदा राज्याच्या सत्तेत आली. २०१२ साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. शिवसेनेची सगळी सूत्र उद्धव ठाकरेंच्या हाती आली. त्याआधी ६ वर्ष उद्धव ठाकरे राजकारणात पाय रोवून उभे होते. बाळासाहेबांनंतर उध्दव ठाकरेंचा राजकीय आलेख चढता राहिला. दोनदा राज्यात सत्ता मिळाली. पण…

ना यशवंतराव पंतप्रधान झाले ना त्यांचे मानसपुत्र ; महाराष्ट्राच्या मातीत दोष काय ??

ना यशवंतराव पंतप्रधान झाले ना त्यांचे मानसपुत्र ; महाराष्ट्राच्या मातीत दोष काय ??

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून आपले पूर्णतः राजकारण यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर आधारित असल्याचे सांगितले जाते. यशवंतरावांच्या बोटाला धरून शरद पवारांनी दिल्ली गाजविली. तसेच यशवंतरावांनी शरद पवारांना आपले मानसपुत्र मानले होते. त्यामुळे यशवंतरावांच्या जाण्यानंतर त्यांचे राजकीय वारसदार म्हणून शरद पवारांकडे पहिले गेले. तसेच शरद पवार देखील यशवंतरावांचे वारस म्हणून स्वतला सिद्ध करू शकल्याने यशवंतरावांनंतर दिल्ली…

सहा पंतप्रधानांसोबत काम केलं पण मुख्यमंत्री काय होता आलं नाय..
| |

सहा पंतप्रधानांसोबत काम केलं पण मुख्यमंत्री काय होता आलं नाय..

राजकारणातले हवामान शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते ते दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना. त्यांनी १९६९ पासून राजकारणात विविध पदांवर काम केलं. आपल्या कारकिर्दीत बहुतांश काळ ते सत्ताधारी पक्षांसोबतच होते. थोडक्यात रामविलास पासवान हे बिहारचे शरद पवार होते, असे म्हणल्यास वावगे ठरू नये. एक दोन नाही तर सहा पंतप्रधानांसोबत काम करण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नावे आहे….

भाजपचं मिशन ४५ : सेना-राष्ट्रवादीच्या ‘या’ जागांवर डोळा

भाजपचं मिशन ४५ : सेना-राष्ट्रवादीच्या ‘या’ जागांवर डोळा

काल महाराष्ट्राचे पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मिशन ४५ घोषणा करून टाकली. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने महाविकासाआघाडीकडून एक जागा खेचून आणल्याने भाजपचा आत्मविश्वास सध्या प्रचंड वाढलेला दिसून येतोय. त्यामुळे २०२४च्या लोकसभा निवडणुकांची तयारी तयारी भाजपने १८ महिने आधीच सुरु केलेली दिसतेय. काय म्हणाले फडणवीस ? राज्यात आम्ही स्वबळाचा नारा दिलेला आहे त्यानुसार आता आम्हाला शिवसेना…

गेहेलोत, बोम्मई, खट्टर यांना जे जमले, ते ठाकरेंना का नाही ?

गेहेलोत, बोम्मई, खट्टर यांना जे जमले, ते ठाकरेंना का नाही ?

राज्यसभेच्या ५७ जागांसाठीची द्विवार्षिक निवडणूक पार पडली. एकूण राज्यसभेच्या ५७ जागांपैकी ४१ जागांवर बिनविरोध झाली. तर राजस्थान, हरियाणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या चार राज्यातील १६ जागांसाठी निवडणूक झ्झाली. महाराष्ट्रात भाजपचे तीन आणि मविआचे उमेदवार विजयी झाले. मित्र पक्षांच्या आणि अपक्ष आमदारांच्या बळावर शिवसेनेने दुसरा उमेदवार उभा केला होता. दुसऱ्या जागेसाठी शिवसेनेकडे १३ मतं शिल्लक होती….

राज्यसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या चाणक्याने भाजपच्या चाणक्याला धोबीपछाड दिलेला..
|

राज्यसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या चाणक्याने भाजपच्या चाणक्याला धोबीपछाड दिलेला..

२०१४ साली काँग्रेसचं वर्चस्व मोडीत काढत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपने बहुमताने दिल्ली काबीज केली होती. सांगायचा मुद्दा हाच की जरी या निवडणुकीत नरेंद्र मोदी हे भाजपचा चेहरा असले तरी पडद्यामागून सगळी सूत्र हलवणारे व्यक्ती होते ते म्हणजे, अमित शहा. त्यावेळी भाजपाला मिळालेले बहुमत बघून राजकीय विश्लेषकांची देखील डोकी बंद पडली होती. २०१४ ची लोकसभा निवडणूक…

इतिहासाची पुनरावृत्ती झाली तर कॉंग्रेसची सीट जाणार ?

इतिहासाची पुनरावृत्ती झाली तर कॉंग्रेसची सीट जाणार ?

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने भाजपच्या तिसऱ्या उमेदवारामुळे नुकसान होऊ नये, याकरिता देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. मविआने विधानपरिषदेला एक जागा जास्त देऊ असा प्रस्ताव पुढे करत राज्यसभेचा तिसरा अर्ज मागे घेण्याची मागणी केली. पण भाजपने तडजोडीचा प्रस्ताव नाकारला. भाजपने तडजोडीचा प्रस्ताव नाकारला असल्याने सहा जागेंसाठी होणाऱ्या निवडणुकीत कोणाच्या तरी…

गोपीनाथराव उद्गारले, येस.. मी फायनली मंत्री झालो !
|

गोपीनाथराव उद्गारले, येस.. मी फायनली मंत्री झालो !

आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर भाजपाला महाराष्ट्रातील घरा-घरात पोहोचवणारा लोकनेता अर्थात गोपीनाथ मुंडे. आज त्यांना जाऊन आठ वर्षे उलटली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात परिवर्तन होणार, कॉंग्रेसची सत्ता उलथून पडणार, या विश्वासाने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता यावी, याकरिता परिश्रम घेतले. भाजपला बहुमत मिळाले, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यांच्या मंत्री…

राज्यसभा : सार्वत्रिक निवडणुकांत पराभूत झालेल्यांची पंढरी आहे का ?

राज्यसभा : सार्वत्रिक निवडणुकांत पराभूत झालेल्यांची पंढरी आहे का ?

राज्यसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीय उमेदवारांनी अर्ज केले आहेत. राज्यात सहा जागेंसाठी निवडणूक होणार असून शिवसेनच्या एका, भाजपच्या एका तर कॉंग्रेसच्या एका जागेसाठी चुरशीची लढाई आहे. भाजपचे दोन, शिवसेना व राष्ट्रवादी प्रत्येकी एक जागा सहज निवडून येण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसकडे आवश्यक तेवढे आमदार असूनही कॉंग्रेसची जागा धोक्यात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. महाराष्ट्रातील सर्वपक्षीयांनी जाहीर केलेल्या…

काँग्रेसने इम्रान प्रतापगढी यांना राज्यसभा उमेदवारी देण्यामागे काय कारणे आहेत ?
|

काँग्रेसने इम्रान प्रतापगढी यांना राज्यसभा उमेदवारी देण्यामागे काय कारणे आहेत ?

गेल्या काही वर्षात काँग्रेसला गळती लागल्याचं पहायला मिळतंय. काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाची साथ सोडली. अशातच काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी राज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकत समाजवादी पक्षाकडून उमेदवारी मिळवली. काँग्रेसमध्ये सध्या दोन गट पडल्याचं पहायला मिळत आहे. वरिष्ठ नेत्यांचा जी -23 गट काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत असताना कपिल सिब्बल यांच्या पक्षत्यागामळे असतानाच राहुल गांधी…

..म्हणून तीनदा राज्यसभेची ऑफर नाकारणारे केतकर लक्षात राहतात…
|

..म्हणून तीनदा राज्यसभेची ऑफर नाकारणारे केतकर लक्षात राहतात…

राज्यसभा निवडणुकींमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. सर्वच पक्षात उमेदवारीवरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. सहाव्या जागेवरून बरेच राजकारणात तापले आहे. इच्छुक उमेदवार अंतर्गत फिल्डिंग लावून संसद गाठायच्या बेतात असतील. तर यावेळी तरी उमेदवारी मिळेल? अशी आशा निष्ठावंत मंडळींना लागली आहे. एकंदरीतच वरच्या सदनात जाण्यासाठी जो तो आतुर झालेला दिसतो. पण तब्बल तीन वेळा खासदारकी नाकारणारी…

भाजपची ‘शांतीत क्रांती’! शिवसेनेला शह देण्यासाठी तिसरी जागा लढवणार???
|

भाजपची ‘शांतीत क्रांती’! शिवसेनेला शह देण्यासाठी तिसरी जागा लढवणार???

आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील नव्हे तर देशातील वातावरण तापल्याचं पहायला मिळत आहे. सर्वच पक्ष आता निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळवी करण्याच्या तयारीत आहेत. अनेक राज्यात मोठा वाद रंगल्याचं पहायला मिळतंय. सध्या राज्यसभेच्या 15 राज्यातील रिक्त 56 जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. तर महाराष्ट्राच्या खात्यातील 6 जागा रिक्त जागा आहेत. फक्त सहाच जागा असल्या तरी राजकीय…

मोदी सरकारची अष्टवपूर्ती ; कामगिरीवर लागलेले काळे डाग कोणते ?

मोदी सरकारची अष्टवपूर्ती ; कामगिरीवर लागलेले काळे डाग कोणते ?

२६ मे २०१४ ला नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतलेली. बघता-बघता आज मोदी पर्वाला आठ वर्ष झाली. आपल्या कार्यकाळात मोदी सरकारने बरेच क्रांतिकारक निर्णय घेतले. जीएसटी, नोटबंदी, सीएए-एनआरसी, ३७० कलम रद्द, तिहेरी तलाख विरोधी कायदा असे निर्णय घेण्याचे धाडस सरकारने दाखवले. मोदी सरकारच्या प्रत्येक निर्णयाला वादाची किनार आहे. बरेच निर्णय वादग्रस्त ठरले. पण मोदी सरकार…

मोदी सरकारची अष्टवपूर्ती; ‘हे’ ऐतिहासिक कायदे मंजूर झाले

मोदी सरकारची अष्टवपूर्ती; ‘हे’ ऐतिहासिक कायदे मंजूर झाले

आज २६ मे. याच दिवशी २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतलेली. बघता-बघता आज मोदी पर्वाला आठ वर्ष झाली. आज भाजप मोदी सरकारची अष्टवपूर्ती साजरी करत आहे. आपल्या कार्यकाळात मोदी सरकारने बरेच क्रांतिकारक निर्णय घेतले. जीएसटी, नोटबंदी, सीएए-एनआरसी, ३७० कलम रद्द असे निर्णय वादग्रस्त ठरले. पण मोदी सरकार मागे हटले नाही. मात्र, वादग्रस्त थारेलेले…

…तेव्हा बाळासाहेब ठामपणे म्हणाले, “तुम्ही कमळीची काळजी करू नका, सुप्रिया बिनविरोध राज्यसभेत जाणार”
| |

…तेव्हा बाळासाहेब ठामपणे म्हणाले, “तुम्ही कमळीची काळजी करू नका, सुप्रिया बिनविरोध राज्यसभेत जाणार”

सध्या देशात राज्यसभेच्या निवडणुकीवरून रणकंदन पेटल्याचं चित्र आहे. अनेक दिग्गज नेते राज्यसभेच्या जागेसाठी खटाटोप करत असल्याचं पहायला मिळतात. राज्यात देखील 6व्या जागेचा प्रश्न चांगलाच तापल्याचं दिसत आहे. राज्यसभेत बिनविरोध खासदार पाठवण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. अनेकदा वाद असताना देखील पक्षांनी नेत्यांना राज्यसभेसाठी समर्थन दिल्याचं पहायला मिळतं. सध्या संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीचा मुद्दा चर्चेत आहे. अद्याप यावर तोडगा…

BJP NOT INTERESTED; संभाजीराजेंची गरज नाही ?

BJP NOT INTERESTED; संभाजीराजेंची गरज नाही ?

राष्ट्रपती नियुक्त खासदाराला परत संधी मिळत नाही, हा इतिहास आहे. त्यामुळे संभाजीराजेंना भाजपच्या कोठ्यातून राज्यसभा मिळणार का?, याबबत चर्चा होत्या. पण राज्यसभेचा कार्यकाळ संपताच संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटना स्थापन करण्याची घोषणा करत राज्यसभा निवडणूक अपक्ष लढविणार असल्याचे सांगितले. त्यामुळे भाजपकडून संभाजीराजे हे उमेदवार नसतील, हे निश्चित झाले. मात्र, भाजपने संभाजीराजेंबद्दल इन्ट्रेस्टेड का नाही? हा…

काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय???, G-23 नेत्यांची दादागिरी अन् ‘उदयपूर डिक्लेरेशन’
|

काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय???, G-23 नेत्यांची दादागिरी अन् ‘उदयपूर डिक्लेरेशन’

2014 ला केंद्रात सत्ताबदल झाला आणि काँग्रेसच्या वाईट काळास सुरूवात झाली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त 44 जागेवर समाधान मानावं लागलं आणि भाजपने मोदी लाटेच्या जोरावर दणक्यात सत्ता मिळवली. त्यानंतरच्या काळात काँग्रेसला धकक्यावर धक्के बसू लागले. एक एक राज्य काँग्रेसच्या हातातून निसटत गेलं. पुढे 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस कमबॅक करेल, अशी आशा होती. मात्र,…

…म्हणून परप्रांतीय चतुर्वेदींना ठाकरेंनी राज्यसभेत पाठवले!

…म्हणून परप्रांतीय चतुर्वेदींना ठाकरेंनी राज्यसभेत पाठवले!

सद्यास्थिती पहिली तर महाराष्ट्राचे संपूर्ण राजकारण राज्यसभेच्या सहाव्या जागेभोवती फिरताना दिसते. माजी खासदार संभाजीराजे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानेच हा पेच निर्माण झाला आहे. शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यात बोलणी सुरु झाल्यामुळे राज्यातील राजकारणाने वेगळं वळण घेतलं. शिवसेनेने शिवबंधन बांधून शिवसेनेकडून अधिकृत निवडणूक लढविण्याची भूमिका घेतली. तर आपल्या योगदानाची दाखल घेऊन मला राज्यसभेवर…

राज्यसभा निवडणूक : आणखी एक रेकॉर्ड संजय राऊतांच्या नावे झालाय!

राज्यसभा निवडणूक : आणखी एक रेकॉर्ड संजय राऊतांच्या नावे झालाय!

राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यावर निकालाकडे डोळे लागले असतानच मविआच्या मतांवर भाजपने तर भाजपच्या मतांवर मविआने आक्षेप घेतला होता. त्यामुळे चुरशीच्या आणि अटीतटीच्या राज्यसभा निवडणुकीला वेगळेच वळण लागले. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, महिला व बालविकासमंत्री जितेंद्र आव्हाड व शिवसेनचे आमदार सुहास कांदे यांनी स्वपक्षाच्या दाखविली तसेच पक्षाच्या प्रतिनिधींच्या हातात मतपत्रिका दिल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. तर कॉंग्रेसने…

हा किस्सा वाचून तुम्ही मधु दंडवतेंना दंडवत कराल…

हा किस्सा वाचून तुम्ही मधु दंडवतेंना दंडवत कराल…

कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते यांचा आज जयंती. रेल्वेनं साध्या श्रेणीत प्रवास करणारे सच्चे समाजवादी नेते अशी त्यांची ओळख होती. सर्वसामान्यांना सुखरूप परवडेल असा प्रवास रेल्वेनं करता येईल, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. २१ जानेवारी १९२४ ला मधू दंडवते यांचा जन्म झाला. दंडवते हे मुळचे अहमदनगरचे होते. त्यांनी एम. एससी. पर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ…

पत्रकारांना मारहाण असो की, राज्यसभा बक्षीस देणं यात शिवसेना नेहमीच अग्रेसर असते..

पत्रकारांना मारहाण असो की, राज्यसभा बक्षीस देणं यात शिवसेना नेहमीच अग्रेसर असते..

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला असून १०० दिवसांनंतर ते जेलबाहेर आले आहेत. २००४ साली संजय राऊत पहिल्यांदा राज्यसभेवर गेले होते. त्यांनतर २०१० साली दुसऱ्यांदा त्यांना संधी मिळाली. पुढे २०१६ ला तिसऱ्यांदा ते राज्यसभेवर नियुक्त झाले होते. मात्र, संजय राऊत हे शिवसेनेकडून राज्यसभेवर गेलेले एकमेव पत्रकार आहेत का…