फार म्हातारे वाटले म्हणून नमस्कार केला ; सुधा मूर्तींना भिडे स्वतःहून भेटायला आल्याचा दावा

फार म्हातारे वाटले म्हणून नमस्कार केला ; सुधा मूर्तींना भिडे स्वतःहून भेटायला आल्याचा दावा

प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती आणि शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडेंच्या भेटीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ‘संवाद लेखकाशी’ उपक्रमांतर्गत सांगलीत विष्णुदास भावे नाट्यमंदिरात सुधा मूर्ती यांची मुलाखत घेण्यात आयोजित करण्यात आली होती. यानंतर सुधा मूर्तींनी संभाजी भिडेंची भेट घेतली. यावेळी सुधा मूर्ती भिडेंच्या पाय पडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे मेहता पब्लिकेशन हाऊसच्या एडिटोरिअल हेड तसंच संवाद लेखकाशी…

स्वतःचा इमान विकणारे महाराष्ट्राचा मान काय राखणार ? – आदित्य ठाकरे

स्वतःचा इमान विकणारे महाराष्ट्राचा मान काय राखणार ? – आदित्य ठाकरे

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात दौरे करत आहेत. आज संभाजीनगर इथे आक्रोश मेळाव्याला आदित्य ठाकरे यांनी संबोधित केलं. राज्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही, राज्यातील उद्योग परराज्यात जात असल्यामुळे राज्यातून तरुणांचा रोजगार हिरावला जातोय. त्यामुळे या सरकारमधील मंत्र्यांना भेटतील तिथे “देता की जाता ?” हे…

सत्तारांना मंत्रीमंडळातून तात्काळ बडतर्फ करा ; राष्ट्रवादीची राज्यपालांकडे मागणी
|

सत्तारांना मंत्रीमंडळातून तात्काळ बडतर्फ करा ; राष्ट्रवादीची राज्यपालांकडे मागणी

मुंबई दि. ८ नोव्हेंबर – जोपर्यंत अब्दुल सत्तारांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. अब्दुल सत्तारांना मंत्रीमंडळातून तात्काळ बडतर्फ करावं, यासाठी आज राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन मागणी केलीये. जयंत पाटील म्हणाले की, मंत्री…

५ जिल्ह्यात भारत जोडो यात्रा धडकणार ; राहुल गांधी काय काय कव्हर करणार ?

५ जिल्ह्यात भारत जोडो यात्रा धडकणार ; राहुल गांधी काय काय कव्हर करणार ?

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झालीये. काल रात्री तेलंगणा मधून नांदेडमधील देगलूरमध्ये पदयात्रा पोहोचली. राहुल गांधींचं आगमन होताच मोठ्या उत्साहानं त्यांचं स्वागत करण्यात आलं. राज्यभरातील काँग्रेसचे महत्वाचे नेते तसंच तळागाळातील कार्यकर्ते राहुल गांधींच्या स्वागतासाठी देगलूरमध्ये उपस्थित होते. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येताना मशाल घेऊन प्रवेश करायचा यासाठीच काँग्रेसकडून…

राष्ट्र्रवादीकडून जोडे मारो आंदोलन ; पण सुप्रिया सुळेंचा सत्तारांवर बोलण्यास नकार

राष्ट्र्रवादीकडून जोडे मारो आंदोलन ; पण सुप्रिया सुळेंचा सत्तारांवर बोलण्यास नकार

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंवर टीका करताना जीभ घसरल्याचं पाहायला मिळतंय. ५० खोक्यांच्या टीकेच्या संदर्भात प्रतिक्रिया देताना अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळेंवर पातळी सोडून टीका केली आहे. सत्तारांच्या गलिच्छ टीकेमुळे राज्यात मोठा गदारोळ झाला असून विरोधकांकडून सत्तारांसह सरकारवर टीका सुरु झालीये. सुप्रिया सुळे यांची कृषिमंत्र्यांनी व्यकिगत माफी मागावी व महिलांबाबत अपमानकारक…

‘सुप्रियाताईंना भिकारचोट म्हणणं हे कुठल्या संस्कृतीत बसतं याचं उत्तर द्यावंच लागेल’

‘सुप्रियाताईंना भिकारचोट म्हणणं हे कुठल्या संस्कृतीत बसतं याचं उत्तर द्यावंच लागेल’

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंवर टीका करताना जीभ घसरल्याचं पाहायला मिळतंय. ५० खोक्यांच्या टीकेच्या संदर्भात प्रतिक्रिया देताना अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळेंवर पातळी सोडून टीका केली आहे. सत्तारांच्या या टीकेमुळे राज्यात मोठा गदारोळ झाला असून विरोधकांकडून सत्तारांसह सरकारवर टीका सुरु झालीये. सुप्रिया सुळे यांची कृषिमंत्र्यांनी व्यकिगत माफी मागावी व महिलांबाबत अपमानकारक…

सुप्रिया सुळेंवर टीका करताना सत्तारांची जीभ घसरली ; वाद उफाळताच मागितली माफी

नवनीत राणांविरोधात कारवाई करत नसल्याने कोर्ट संतापलं, पोलिसांना सुनावले खडे बोल.
|

नवनीत राणांविरोधात कारवाई करत नसल्याने कोर्ट संतापलं, पोलिसांना सुनावले खडे बोल.

खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात कारवाई केली जात नसल्याने मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. नवनीत राणांविरोधात कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांनी वेळ मागितल्याने न्यायालयाने ही नाराजी व्यक्त केली. न्यायालयाच्या आदेशाचं पालन होताना दिसत नसल्याने शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने पोलिसांना खडे बोल सुनावले आहेत. आरोपी महाराष्ट्रातच आहे ना? असा प्रश्नही न्यायालयाने यावेळी विचारला. बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणासंदर्भात…

आर्थिक मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या माध्यमातून मनुस्मृतीला सुरुवात – प्रकाश आंबेडकर

आर्थिक मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या माध्यमातून मनुस्मृतीला सुरुवात – प्रकाश आंबेडकर

आर्थिकदृष्ट्या मागास पण कुठल्याही जातीय आरक्षणाच्या लाभापासून वंचित असलेल्या नागरिकांबाबतीत सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निर्णय घेतलाय. केंद्र सरकारनं सरकारी नोकर्‍यांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षण जाहीर केलं होतं. त्यावर शिक्षणतज्ञ मोहन गोपाल यांनी आर्थिक मागासवर्गीयांच्या आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली होती. या आरक्षणाच्या माध्यमातून मागच्या बाजूने आरक्षण संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप केला होता….

गोरगरिबांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी १० आरक्षणाचा निर्णय उपयोगी ठरेल – एकनाथ शिंदे

गोरगरिबांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी १० आरक्षणाचा निर्णय उपयोगी ठरेल – एकनाथ शिंदे

आर्थिकदृष्ट्या मागास पण कुठल्याही जातीय आरक्षणाच्या लाभापासून वंचित असलेल्या संपूर्ण देशभरातल्या करोडो लोकांसाठी आज सोनियाचा दिवस उजाडला असं म्हणावं लागणार आहे. केंद्र सरकारनं सरकारी नोकर्‍यांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षण जाहीर केलं होत. हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवत आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या आरक्षणाविरोधातील याचिका फेटाळून लावली आहे. शिक्षणतज्ञ मोहन गोपाल यांनी आर्थिक मागासवर्गीयांच्या…

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय ; आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षण वैध

‘भाजपनं निवडणूक लढवली असती तर लटकेंचा पराभव निश्चित होता’

‘भाजपनं निवडणूक लढवली असती तर लटकेंचा पराभव निश्चित होता’

महाराष्ट्र विधानसभेच्या ‘१६६ – अंधेरी पूर्व’ या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी रविवार, दिनांक ६ नोव्हेंबर २०२२ रोजी पार पडली. सकाळी ८ वाजेपासून सुरू झालेल्या या मतमोजणी प्रक्रियेत एकूण ६६,५३० मतांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ऋतुजा रमेश लटके विजयी झाल्या. त्या खालोखाल नोटाला मतं मिळाली. एकूण १२,८०६ एवढी मतं नोटाला मिळाली. शिवसेनेनं शिंदे-भाजपवर नोटाचा कथित प्रचार…

शिवसेना विरुद्ध नोटा ; लटके आघाडीवर पण नोटाला लक्षणीय मतं

शिवसेना विरुद्ध नोटा ; लटके आघाडीवर पण नोटाला लक्षणीय मतं

अखेर ६ नोव्हेंबर उजाडला असून अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा मतमोजणीला सुरुवात झालीये. या पोटनिवडणुकीसाठी एकूण ३१.७४ टक्के मतदान झालं होत. दरम्यान, पोस्टल मातांची मोजणी झाली असून पहिल्या फेरीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके आघाडीवर असल्याचं समजतं. शिवसेनेनं शिंदे-भाजपवर नोटाचा कथित प्रचार केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे लटके विरुद्ध नोटा अशी लढाई होणार का…

भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला फायदा होणार नाही ; भाजप नेत्यानं वर्तवलं भाकीत

भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला फायदा होणार नाही ; भाजप नेत्यानं वर्तवलं भाकीत

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे त्यांच्या पक्षात चैतन्य निर्माण होऊन इतर पक्षांतील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये जाण्याच्या ऐवजी काँग्रेसमधून भाजपामध्ये कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. राहुल गांधी यांची यात्रा त्या पक्षातील नेत्यांनी ‘हायजॅक’ केली असून त्यांच्या पक्षाला यात्रेचा काही फायदा होणार नाही, उलट नुकसानच होईल, असं मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी…

तृतीयपंथीयांसाठी ५०० घरे बांधण्यासाठी विशेष योजना तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

तृतीयपंथीयांसाठी ५०० घरे बांधण्यासाठी विशेष योजना तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांचा मंत्रालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला. नागपूर सुधार प्रन्यासनं बांधलेली २५२ घरे तृतीयपंथीयांना देण्यात येणार असून त्यासाठी वित्त विभागानं आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. देशात प्रथमच तृतीयपंथीयांसाठी घरांचा प्रयोग नागपुरात राबविण्यात येणार असून त्याधर्तीवर मुंबई महानगर क्षेत्रात देखील सिडको,…

गुजरातमध्ये भाजप पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन करणार-अमित शाह.
|

गुजरातमध्ये भाजप पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन करणार-अमित शाह.

गुजरातमध्ये भाजप पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. एबीपी अस्मिता या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. १ ते ५ डिसेंबर या कालावधीत गुजरातमध्ये विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. यावेळी अमित शाह यांनी हे वक्तव्य केलं आहे. काय म्हणाले आहेत अमित शाह? गुजरातमध्ये…

आम्ही जर उठाव केला नसता तर राष्ट्रवादी भाजपसोबत गेली असती, गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट 
|

आम्ही जर उठाव केला नसता तर राष्ट्रवादी भाजपसोबत गेली असती, गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट 

आम्ही जर उठाव केला नसता तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत गेली असती असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. राष्ट्रवादीने यापूर्वीही पहाटेच्या वेळी भाजपसोबत शपथ घेतली होती. सकाळी कोंबडा बांग देतो, तशी ती वेळ होती असा टोलाही गुलाबराव पाटलांनी लगावला. आमचं सरकार मजबूत आहे. राहिलेला दोन वर्षाचा कार्यकाळ शिंदे सरकार…

‘ज्यांना पक्ष सांभाळताना आला नाही त्यांनी दुसऱ्यांच्या पक्षाची काळजी करायचं कारण नाही’

‘ज्यांना पक्ष सांभाळताना आला नाही त्यांनी दुसऱ्यांच्या पक्षाची काळजी करायचं कारण नाही’

‘सरकार पडलं तर फडणवीसांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवलेत’, असा दावा शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी केलाय. त्यामुळे काँग्रेस व शिवसेनेत वादाची ठिणगी पडलीये. एका कार्यक्रमात बोलताना खैरे म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस हुशार आहेत. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास सरकार पडेल म्हणून त्यांनी आत्तापासूनच काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवलेत. यातून ते त्यांचं मुख्यमंत्रीपद मिळवून…

फडणवीसांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवलेत ; खैरेंनी केला काँग्रेस फुटीचा दावा

फडणवीसांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवलेत ; खैरेंनी केला काँग्रेस फुटीचा दावा

शिंदे-फडणवीसांनी सरकार स्थापन केल्यावर शिवसेनेनंतर काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना उधाण आलेलं होतं. अशोक चव्हाणच नव्हे तर काँग्रेसचे ७ आमदार भाजपच्या संपर्कात असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा तेव्हा रंगल्या होत्या. भाजपच्या वाटेवर असणाऱ्या नेत्यांमध्ये एका माजी…

लोकसेवा आयोगाकडून सरळ सेवा भरतीकरीता चाळणी परीक्षा जाहीर ; जाणून घ्या वेळापत्रक

लोकसेवा आयोगाकडून सरळ सेवा भरतीकरीता चाळणी परीक्षा जाहीर ; जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीकरीता विविध संवर्गासाठी संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा १ व २ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आलाय. परीक्षा योजना, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्याप्रमाणे राहणार आहे. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षांची कार्यपद्धत, परीक्षेचे ठिकाण, दिनांक इत्यादी तपशील स्वतंत्रपणे अवगत करण्यात…

राज्य सेवा पूर्व परीक्षा – २०२२ चा निकाल जाहीर ; ‘या’ तारखेला असेल मुख्य परीक्षा

राज्य सेवा पूर्व परीक्षा – २०२२ चा निकाल जाहीर ; ‘या’ तारखेला असेल मुख्य परीक्षा

मुंबई दि. ४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २१ ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्यसेवा (पूर्व) परीक्षा-२०२२ चा निकाल जाहीर करण्यात आलाय. या पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलीय. मुख्य परीक्षा २१, २२ व २३ जानेवारी, २०२३ रोजी घेण्यात येणार असल्याचे…

अंधेरी पूर्व मतदारसंघात राबविण्यात आलेल्या ‘घरुन मतदान’ उपक्रमाला यश

अंधेरी पूर्व मतदारसंघात राबविण्यात आलेल्या ‘घरुन मतदान’ उपक्रमाला यश

मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या “घरून मतदान” या उपक्रमांतर्गत ‘अंधेरी पूर्व’ मतदार संघातील ४३० मतदारांनी सहमती दर्शवली होती‌. यापैकी तब्बल ९१ टक्के मतदारांनी म्हणजेच ३९२ मतदारांनी घरून मतदान करून आपले लोकशाही विषयक कर्तव्य पार पाडलंय, अशी माहिती अंधेरी पूर्व…

‘आमदारांची अस्वस्थता कमी करण्यासाठी जयंत  पाटलांनी ‘ते’ विधान केलंय’

‘आमदारांची अस्वस्थता कमी करण्यासाठी जयंत पाटलांनी ‘ते’ विधान केलंय’

आपल्या राष्ट्रवादी पक्षावर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे. महाराष्ट्रात हाच पक्ष आपली सत्ता धोक्यात आणू शकतो ही भीती असल्यानं सत्ताधार्‍यांकडून राष्ट्रवादीवर टीका होत आहे, असं मत आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलंय. ते शिर्डीत सुरु असलेल्या ‘राष्ट्रवादी मंथन… वेध भविष्याचा’ या शिबिरात बोलत होते. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर…

राष्ट्रवादीवर टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे – जयंत पाटील
|

राष्ट्रवादीवर टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे – जयंत पाटील

आपल्या राष्ट्रवादी पक्षावर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे. महाराष्ट्रात हाच पक्ष आपली सत्ता धोक्यात आणू शकतो ही भीती असल्यानं सत्ताधार्‍यांकडून राष्ट्रवादीवर टीका होत आहे, असं मत आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय. ते शिर्डीत सुरु असलेल्या ‘राष्ट्रवादी मंथन… वेध भविष्याचा’ या शिबिरात बोलत होते. राष्ट्रवादी पक्षाला २३ वर्ष…

खोटं सांगाल तर रस्त्यावर उतरून विरोध करू ;  बावनकुळेंचा ‘मविआ’ला इशारा

खोटं सांगाल तर रस्त्यावर उतरून विरोध करू ; बावनकुळेंचा ‘मविआ’ला इशारा

महविकास आघाडी सरकारनं अडीच वर्षे सत्तेच्या काळात काहीच काम केलं नाही आणि आता भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना युती सरकार काम करत असताना आघाडीतील घटक पक्ष खोटा नॅरेटीव्ह चालवून जाणीवपूर्वक चुकीची माहिती पेरत आहेत व युती सरकारची प्रतिमा खराब करत आहेत, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केला. खोटं सांगाल तर भाजपाची…

‘शी. ऊ. बा. ठा गुजरात निवडणूक लढवणार ? की उत्तर प्रदेशच्या भव्य यशानंतर माघार घेणार ?’

‘शी. ऊ. बा. ठा गुजरात निवडणूक लढवणार ? की उत्तर प्रदेशच्या भव्य यशानंतर माघार घेणार ?’

निवडणुक आयोगानं काल पत्रकार परिषद घेत गुजरात निवडणूकसंदर्भात भाष्य केलं. आयोगानं गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत घोषणा केलीये. ही निवडणुक दोन टप्प्यात होणार असून १ आणि ५ डिसेंबरला गुजरात मतदान पार पडेल, तर ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. गुजरात विधानसभा ही सर्वात चर्चचा मुद्दा आहे. मागच्यावेळी गुजरातमध्ये भाजपला काँग्रेसनं कडवी झुंज दिली. हार्दिक पटेलांच्या आंदोलनामुळे भाजपला निवडणूक…

आषाढी आणि कार्तिकी महापूजेचा मान मिळवणारे फडणवीस पहिजे राजकारणी

आषाढी आणि कार्तिकी महापूजेचा मान मिळवणारे फडणवीस पहिजे राजकारणी

आज कार्तिकी एकदशी निमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक पांडुरंगाची पूजा केली. कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान हा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना दिला जातो. त्यानुसार फडणवीस दाम्पत्यानं आज सकाळी पूजा केली. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्यासोबत औरंगाबादच्या साळुंखे दाम्पत्याला शासकीय पूजा करण्याचा मान मिळालाय. विशेष म्हणजे, आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही महापूजेचा मान मिळवणारे फडणवीस हे…

शालेय शिक्षणाच्या कामगिरीत महाराष्ट्राची आठव्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर झेप

शालेय शिक्षणाच्या कामगिरीत महाराष्ट्राची आठव्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर झेप

मुंबई, दि. ३ – केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या कार्यमान प्रतवारी निर्देशांकात (Performance Grading Index- PGI) एकूण एक हजार गुणांकनापैकी ९२८ गुण मिळवून महाराष्ट्रानं देशात प्रथम क्रमांक पटकावलाय. २०१९ च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये ५९ गुणांची वाढ झाली असून भौतिक संसाधनं व सुविधा (Infrastructure facilities) व शासकीय प्रक्रिया (Governance Processes) या दोन क्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ झालीये. शालेय शिक्षण…

बच्चू कडू – रवी राणा वाद पुन्हा पेटला ; नवनीत राणांनी दिला मोलाचा सल्ला

बच्चू कडू – रवी राणा वाद पुन्हा पेटला ; नवनीत राणांनी दिला मोलाचा सल्ला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर आमच्यातील वाद मिटल्याचे बच्चू कडू आणि रवी राणा यांनी सांगितलं होतं. त्यानंतर बच्चू कडू यांनी अमरावतीत आपली भूमिका जाहिर करत पहिली वेळ असल्याने माफ करतो, नंतर ‘प्रहार’चा वार दाखवू, दम दिला होता. त्यावर रवी राणा यांनी बच्चू कडूंना घरात घुसून मारण्याची धमकी दिलीये. त्यामुळे हा वाद…

गुजरातमध्ये निवडणुकांची रणधुमाळी ; आप फॅक्टर महत्वाचा ठरणार का ??

गुजरातमध्ये निवडणुकांची रणधुमाळी ; आप फॅक्टर महत्वाचा ठरणार का ??

जानेवारी महिन्यात उत्तराखंड, उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश, गोवा मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका पार पडल्या. दरम्यान, आता हिमाचल प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. दरम्यान, निवडणुक आयोगानं आज पत्रकार परिषद घेत गुजरात निवडणूकसंदर्भात भाष्य केलं. आयोगानं गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत घोषणा केलीये. ही निवडणुक दोन टप्प्यात होणार असून १ आणि…