चिंटूचे जोक विनोद असतात तसंच राणेंचं वक्तव्य – नीलम गोर्हे

चिंटूचे जोक विनोद असतात तसंच राणेंचं वक्तव्य – नीलम गोर्हे

शिवसेना नेत्या नीलम गोर्हे या शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटल्याचा बातमीनं उलटसुलट चर्चांना तोंड फुटलं होत. त्यावर नीलम गोर्हे यांनी स्पष्टीकरण दिलंय. तसंच नारायण राणेंच्या वक्तव्यावर पलटवार केला. एकनाथ शिंदेंच्या भेटीबाबत खुलासा करताना त्या म्हणाल्या, ही भेट राजकीय नव्हती. मी लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही तिथे उपस्थित…

महिलांना वाट काढून दिली तरी गुन्हा दाखल होतो तो पुरुष ; आव्हाडांनी व्यक्त केली खंत

महिलांना वाट काढून दिली तरी गुन्हा दाखल होतो तो पुरुष ; आव्हाडांनी व्यक्त केली खंत

आज आंतरराष्ट्रीय पुरुष दिन आहे. दरवर्षी १९ ला सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक-आर्थिक उपलब्धी ओळखण्यासाठी आणि साजरी करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारतातही आंतरराष्ट्रीय पुरुष दिन उत्साहात साजरा केला जातो. राजकीय वर्तुळातही पुरुष दिन आणि एकमेकांनी दिलेल्या शुभेच्छांची चर्चा असते. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त एक ट्विट…

लोकसभेत शिंदे गटाला मान्यता दिल्यांनंतर शिंदे – बिर्लांची पहिलीच भेट

लोकसभेत शिंदे गटाला मान्यता दिल्यांनंतर शिंदे – बिर्लांची पहिलीच भेट

मुंबई, दि. १८ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची सदिच्छा भेट घेतली. बिर्ला हे राज्याच्या दौऱ्यावर आले असता शिंदेंनी त्यांची बी.के.सी. वांद्रे येथील हॉटेल ट्रायडेंटमध्ये भेट घेतली. यावेळी केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्यात सूरु असलेल्या अनेक योजना तसेच विकासकामे या संदर्भात शिंदेंनी सविस्तर चर्चा करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. यावेळी ज्येष्ठ खासदार गजानन…

”फडणवीसांनी पत्र पाहावं” ; भर पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी सावरकरांचं ‘ते’ पत्र दाखवलं

”फडणवीसांनी पत्र पाहावं” ; भर पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी सावरकरांचं ‘ते’ पत्र दाखवलं

स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे गदारोळ झाल्याचं पाहायला मिळतंय. सावरकरप्रेमी मंडळी आणि काँग्रेस यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. भाजपकडून राहुल गांधींचा समाचार घेतला जातोय. तर सावरकरांचे पणतू रणजीत सावरकरांनी राहुल गांधींना अटक करण्याची मागणी केलीये. या सर्व घडामोडी सुरु असताना राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत सावरकरांनी इंग्रजांना लिहिलं असल्याचा दावा त्यांनी केलाय. तसंच राहुल गांधींना…

राहुल गांधींना अटक होणार ? ; रणजीत सावरकरांचं दादर पोलिसांना पत्र

राहुल गांधींना अटक होणार ? ; रणजीत सावरकरांचं दादर पोलिसांना पत्र

भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या एका विधानामुळे मोठा वाद पेटल्याचं पाहायला मिळतंय. ”स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती. त्यांना आंदमानमधील तुरुंगामध्ये कारावासासाठी पाठवण्यात आलं तेव्हापासून ते ब्रिटीशांना चिठ्ठ्या लिहून माफी मागत होते’, असा राहुल गांधींनी म्हंटलं होतं. राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या विधामुळे सावरकरप्रेमी चांगलेच खवळले आहेत. सावरकरांचे पणतू रणजीत सावरकर…

अयोध्यानगरीत महाराष्ट्र भक्त निवासचे निर्माण व्हावे ; नार्वेकरांची शिंदेकडे मागणी

अयोध्यानगरीत महाराष्ट्र भक्त निवासचे निर्माण व्हावे ; नार्वेकरांची शिंदेकडे मागणी

मुंबई : उत्तर प्रदेशातील अयोध्यानगरीत प्रभू श्रीराम मंदिराजवळ महाराष्ट्र भक्त निवास उभारण्यात यावे, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. केवळ भारतातील नव्हे तर अखिल विश्वातील कोटी कोटी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचे अतिभव्य पुनर्निर्माण कार्य अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्रातून देखील उत्तर प्रदेशातील…

”सावरकर पवारांपेक्षा मोठे” ; राहुल गांधींच्या अटकेची मागणी करताना रणजीत सावरकर काय म्हणाले ?

”सावरकर पवारांपेक्षा मोठे” ; राहुल गांधींच्या अटकेची मागणी करताना रणजीत सावरकर काय म्हणाले ?

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावकरांबद्दल केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात गदारोळ उडाला आहे. काँगेस – भाजपमध्ये यावरून आरोप प्रत्यारोपांची राळ उठली आहे. अशातच सावरकरांचे पणतू रणजीत सावरकर यांनी याबाबत भूमिका मांडली असून त्यांनी राहुल गांधींना अटक करण्याची मागणी केलीये. ते म्हणाले, सावरकरांची बदनामी केली तर आपल्याला मतं मिळतील असा राहुल गांधींचा समज आहे. पण…

अनोळखी नंबरवरून कॉल करणाऱ्याचे नाव समजणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

अनोळखी नंबरवरून कॉल करणाऱ्याचे नाव समजणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

आपल्याला अनेकदा अनोळखी नंबरवरुन कॉल येतात. हे कॉल स्पॅमदेखील असू शकतात. पण कोणी पैशांची मागणी करतं, कोणी तुम्हाला लॉटरी लागली आहे पण त्याआधी काही पैसे भरावी लागतील असे कित्येक फ्रॉड कॉल येत असतात. आपण तेव्हा आश्चर्यकारक भावनेनं बघतो पण एकदा की माणूस फसला तर नुकसान मात्र होतंच. पण स्क्रिनवर दिसणारा नंबर कोणाचा आहे, हे माहीत…

बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणार – एकनाथ शिंदे

बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणार – एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 16 : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हे स्मारक जनतेला प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करतानाच स्मारकाचं काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन

मुंबई, दि. 16 :- बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. या निमित्तानं बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यातल्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक शिवाजी पार्कवर पोहोचत असतात. आजच्या दिवशी शिवाजी पार्कवर राजकीय मंडळींची रेलचेल पाहायला मिळत असते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवाजी पार्कवर जात बाळासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी…

”अभिनयातून ब्रेक घ्यायला हवा” ; आमिरनं नेमका काय निर्णय घेतलाय ?

”अभिनयातून ब्रेक घ्यायला हवा” ; आमिरनं नेमका काय निर्णय घेतलाय ?

बॉयकॉट ट्रेंडमुळे ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट चित्रपट फ्लॉप झाल्यानं बॉलिवूड अभिनेता आमिर खान प्रचंड मानसिक तणावात असल्याचं सिनेसृष्टीत बोललं जात होतं. ‘लाल सिंग चड्ढा’च्या अपशयानंतर आमिर कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसला नाही. त्यामुळे त्यांच्या बाबतीत उलटसुलट चर्चा सुरु होत्या. दरम्यान, आमिरनं एक खुलासा करत आपली आगामी भूमिका मांडली. मागच्या काही दिवसांपूर्वीच मित्रांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमिरनं…

लोकप्रतिनिधीवर विनयभंगाचे कलम लावणे हा अतिशय भ्याड हल्ला – अजित पवार

लोकप्रतिनिधीवर विनयभंगाचे कलम लावणे हा अतिशय भ्याड हल्ला – अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर २४ तासात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. लोकप्रतिनिधींवर अशाप्रकारे विनयभंगाचा गुन्हा लावणे हा अतिशय भ्याड हल्ला आहे, अशा शब्दात राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अशाप्रकारचे वातावरण करून जे महत्त्वाचे विषय…

आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय केला जाहीर ; भूमिका तडीस नेणार का ?

आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय केला जाहीर ; भूमिका तडीस नेणार का ?

चित्रपटगृहात जाऊन हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणीदेखील राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आव्हाडांना अटक करण्यात आली होती. एक रात्र तुरुंगात काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना जामीन मिळाला होता. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्यावर ३५४ कलमांतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. काल कळवा मधल्या एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान आव्हाडांनी…

शिंदे गटात सामील होताच ठाकरेंच्या निष्ठावंतांकडून किर्तीकरांवर आगपाखड.
|

शिंदे गटात सामील होताच ठाकरेंच्या निष्ठावंतांकडून किर्तीकरांवर आगपाखड.

वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला त्यांनतर उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत शिलेदार एकापाठोपाठ किर्तीकरांवर तुटून पडताना दिसत आहेत. शिवसेनेतून गजानन किर्तीकर यांची हकालपट्टी करण्यात आली. यानंतर संजय राऊत,चंद्रकांत खैरे,अंबादास दानवे या नेत्यांनी गजानन किर्तीकरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काय म्हणाले चंद्रकांत खैरे:गजानन किर्तीकर शिंदे गटात गेल्यामुळे मला दु:ख झाले…

आव्हाडांच्या अटकेवर आदित्य ठाकरे म्हणाले, ”आम्ही पण जेलमध्ये”

आव्हाडांच्या अटकेवर आदित्य ठाकरे म्हणाले, ”आम्ही पण जेलमध्ये”

ठाण्यातल्या विवीयाना मॉलमधल्या चित्रपटगृहात हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना अटक करण्यात आलीये. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल सुरु केलाय. आव्हाडांना अटक झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी या अटकेचं स्वागत केलंय. ‘एखादी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी चुकीचं दाखवते, याला विरोध केल्यामुळे जितेंद्र आव्हाडांना अटक होत असेल, तर मी या…

सुप्रिया सुळेंकडून आव्हाडांच्या अटकेचं स्वागत ; म्हणाल्या…

अटक होताच आव्हाड म्हणाले, मी लढायला तयार, फाशी दिली तरी चालेल…

अटक होताच आव्हाड म्हणाले, मी लढायला तयार, फाशी दिली तरी चालेल…

मागच्या काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपट गृहात जाऊन ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडला होता. त्यानंतर आव्हाडांसह त्यांच्या १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. शो बंद पाडून लोकांना चित्रपट गृहातून बाहेर काढत असताना प्रेक्षकांनां मारहाण झाल्याचा आरोप आव्हाडांवर ठेवला गेलेलाय. दरम्यान, जितेंद्र आव्हाडांना पोलिसांनी अटक केलीये. वर्तक नगर पोलिसांनी…

गडकोटांवरील अतिक्रमणं हटवण्यासाठी धडक मोहीम उघडावी – संभाजी छत्रपती

गडकोटांवरील अतिक्रमणं हटवण्यासाठी धडक मोहीम उघडावी – संभाजी छत्रपती

अफझलखान कबरीवरील अतिक्रमण हटविल्याबद्दल छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रक काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केलंय. त्याचबरोबर इतर किल्ल्यांवरील अतिक्रमणं जमीनदोस्त करण्यासाठी सरकारनं धडक मोहीम उघडावी असं सांगत, या मोहिमेस पूर्ण सहकार्य करणार असल्याचीही ग्वाही या पत्रकातून दिलेले आहे. छत्रपती संभाजीराजे पत्रकात म्हणतात, स्वराज्यावर चालून आलेला आदिलशाही सरदार अफझलखानाला महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला ठार मारला. मरणानंतर वैर…

२५ हजार उद्योजक घडविण्याचे शासनाचे उद्दिष्ट ; उद्योगमंत्र्यांची माहिती

२५ हजार उद्योजक घडविण्याचे शासनाचे उद्दिष्ट ; उद्योगमंत्र्यांची माहिती

मुंबई, दि. 10 : राज्यात सुमारे २५ हजार उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट असून यातून ७५ हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय. सामंत म्हणाले, राज्यातील तरुणांच्या हाताला काम मिळावं तसंच त्याद्वारे नवउद्यमी घडविण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनानंमुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेद्वारे कर्ज देण्यासाठी जिल्हा…

जगदंबा तलवार महाराष्ट्रात आलीच पाहिजेय – उदयनराजे

जगदंबा तलवार महाराष्ट्रात आलीच पाहिजेय – उदयनराजे

ब्रिटनमधून शिवरायांची ‘जगदंबा’ तलवार भारतात आणण्यासाठी सरकारनं प्रयत्न सुरु केलेत. छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार ब्रिटनमधून महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, २०२४ मध्ये शिवराज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यादृष्टीनं सांस्कृतीक मंत्रालयाकडून मोठा आराखडा तयार करण्यात येत आहे. या कार्यक्रमापर्यंत…

ब्रिटनमधून शिवरायांची ‘जगदंबा’ तलवार भारतात येणार ; राज्य सरकारची माहिती

ब्रिटनमधून शिवरायांची ‘जगदंबा’ तलवार भारतात येणार ; राज्य सरकारची माहिती

कालच शिवप्रताप दिनाच्या पार्शवभूमीवर राज्य सरकारनं प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकामावर अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई केलीये. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला औरंगजेबाची कबर स्थापित केलेली आहे. मात्र, कालांतरानं कबरीच्या आसपास अनिधकृत बांधकाम करण्यात आलं होतं. कबरीशेजारी अनधिकृत बांधकाम केल्यानंतर औरंजेबाचं उदात्तीकरण करण्यात येत होतं. तसंच उरूस भरविण्यास सुरवात झाली होती. हे प्रकार…

ट्विटरवर बॉयकॉट आयपीएलची मागणी का होत आहे?

ट्विटरवर बॉयकॉट आयपीएलची मागणी का होत आहे?

टी २० विश्वचषकातील भारत आणि इंग्लंड दरम्यान झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा मानहानीकारक पराभव केला. तत्पूर्वी, इंग्लंडने नेणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाने प्रथम बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हरमध्ये 6 बाद 168 धावा केल्या होत्या. इंग्लंडने विजयासाठी दिलेलं 169 धावांच लक्ष्य 16 व्या ओव्हरमध्ये आरामात पार केलं. ग्रुप 2 मध्ये टीम इंडियाने फक्त दक्षिण…

संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट

संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट

जेलमधून सुटका होताच संजय राऊतांच्या भेटींचा सिलसिला सुरु झालाय. जेलमधून घरी परतत असतानाच शेकडो शिवसैनिकांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. रॅली काढून राऊतांचं जंगी स्वागत करण्यात आलं. कुठं गुलाल उधळून तर कुठं पेढे वाटून राऊतांच्या सुटकेचा आनंद साजरा केलाय. तसंच राज्याच्या विविध ठिकाणात संजय राऊतांच्या जामीनावर झालेल्या सुटेबद्दल जल्लोष पाहायला मिळतोय. आज संजय राऊतांनी भेटी गाठी…

अफजल खानाच्या विचारांचं उदात्तीकरण खपवून घेणार नाही: वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

अफजल खानाच्या विचारांचं उदात्तीकरण खपवून घेणार नाही: वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : स्वराज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू असलेल्या अफजलखानाची कबर, त्याजवळ झालेलं अतिक्रमण व त्या माध्यमातून अफजल खानाचं उदात्तीकरण आम्ही कदापि खपवून घेणार नाही ; म्हणूनच आज शिवप्रताप दिनी सरकारनं प्रतापगडाच्या पायथ्याशी कारवाई करुन अतिक्रमण पाडलं, अशी प्रतिक्रिया राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. महाराजांना राज्याच्या स्वराज्यहितवादी सरकारकडून हा मानाचा…

संजय राऊतांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

संजय राऊतांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

जेलमधून सुटका होताच संजय राऊतांच्या भेटींचा सिलसिला सुरु झालाय. जेलमधून घरी परतत असतानाच शेकडो शिवसैनिकांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. रॅली काढून राऊतांचं जंगी स्वागत करण्यात आलं. कुठं गुलाल उधळून तर कुठं पेढे वाटून राऊतांच्या सुटकेचा आनंद साजरा केलाय. तसंच राज्याच्या विविध ठिकाणात संजय राऊतांच्या जामीनावर झालेल्या सुटेबद्दल जल्लोष पाहायला मिळतोय. आज संजय राऊतांनी भेटी गाठी…

देशातलं पाहिलं दिव्यांग मंत्रायलय स्थापन होणार ; शिंदे -फडणवीस सरकारचा निर्णय

देशातलं पाहिलं दिव्यांग मंत्रायलय स्थापन होणार ; शिंदे -फडणवीस सरकारचा निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिव्यांगांसाठी मोठा निर्णय घेतलाय. येत्या ३ डिसेंबरला स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची घोषणा होईल, अशी घोषणा आमदार बच्चू कडू यांनी केलीये. दिव्यांग मंत्रायलयाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग आणि पुनर्वसन केंद उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, देशातले पहिले दिव्यांग मंत्रायलय महाराष्ट्रात होणार आहे. दिव्यांग कल्याण विभागासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे अशी मागणी आमदार बच्चू कडू…

अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकामावर हातोडा ; शिवप्रतापदिनी कारवाई

अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकामावर हातोडा ; शिवप्रतापदिनी कारवाई

प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्यात आलंय. आज पहाटेपासून या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यात आलाय. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला औरंगजेबाची कबर स्थापित केलेली आहे. मात्र, कालांतरानं कबरीच्या आसपास अनिधकृत बांधकाम करण्यात आलं होतं. कबरीशेजारी अनधिकृत बांधकाम केल्यानंतर औरंजेबाचं उदात्तीकरण करण्यात येत होत. तसंच उरूस भरविण्यास सुरवात झाली होती. हे प्रकार…

मला अटक करणं देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी चूक – राऊत

मला अटक करणं देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी चूक – राऊत

शिवसेना नेते, सामनाचे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांची काल ऑर्थर रोड कारागृहातून सटका झाली. १०२ दिवसानंतर त्यांना मुंबई सत्र न्यायालयानं जामीन दिला. पावणे सातच्या आसपास संजय राऊतांची जेलमधून सुटका करण्यात आली. त्यांनतर ते आपल्या घरी परतले. घरी परतत असताना शिवसैनिकांनी रॅली काढत जल्लोष साजरा केला. तसंच ठिकठिकाणी संजय राऊतांच्या समर्थकांकडून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं….

न्यायालयावरचा विश्वास वाढला ; जेलबाहेर येताच राऊतांची प्रतिक्रिया

न्यायालयावरचा विश्वास वाढला ; जेलबाहेर येताच राऊतांची प्रतिक्रिया

पाच वाजता मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल हाती लागला असून संजय राऊतांची अटक बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवत न्यायालयानं ईडीला चपराक लगावलीये. या निकालानंतर संजय राऊतांच्या सुटकेचे आदेश काढले व संजय राऊतांच्या सुटकेसंदर्भातली कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. नुकतेच संजय राऊत जेलबाहेर पडले असून गाडीत बसून ते कार्यकर्त्यांचं अभिवादन स्वीकारलंय. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. सुटकेचा आनंद…

अखेर संजय राऊतांची सुटका ; शिवसैनिकांकडून जल्लोषात स्वागत

अखेर संजय राऊतांची सुटका ; शिवसैनिकांकडून जल्लोषात स्वागत

मुंबई सत्र न्यायालयानं शिवसेना नेते, सामनाचे संपादक, खासदार संजय राऊतांची अटक बेकायदेशीर असल्याचं सांगत त्यांचा जामीन मंजूर केलाय. गेली १०२ दिवस राऊत हे जेलमध्ये होते. अखेर आज त्यांच्या केसवर सुनावणी झाली असून सत्र न्यायालयानं आपला निर्णय दिलाय. दुपारी न्यायालयानं संजय राऊतांना जामीन जाहीर केला होता. मात्र, ईडीनं जामीनाला स्थगिती देण्यासाठी प्रयत्न केले. ईडीनं सत्र न्यायालयाच्या…