| |

पक्षाविरोधात काम करणे भाजप नगरसेवकांना पडणार महागात

कारवाई करण्याचे पक्षाचे संकेत सांगली: सांगली महापालिकेत पक्षाविरोधात काम करणे भाजपच्या नगरसेवकांना महागात पडणार आहे. महापौर-उपमहापौर निवडणुकीत भाजपच्या ७ नगरसेवकांनी व्हीप डावलून कॉंग्रेस, राष्ट्रवादीला मदत केली होती. भाजप कडून कारवाईचे संकेत देण्यात आले आहे. महापौरपदी राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी यांची निवड झाली आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांचा ३ मतांनी पराभव केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष…

पोलिसांच्या कार्यालयीन वेळेत बदल होण्याची शक्यता

मंत्रालयातील काही विभागातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देणार मुंबई: देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नियमांचे पालन करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच ठिकठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त केला आहे. अश्यातच पोलीस कर्मचाऱ्यांचा कार्यालयीन वेळेत बदल करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. पोलीस खात्याच्या कार्यालयीन वेळेत बदल करण्याचे आदेश पोलीस महासंचालक संजीव…

| |

या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहिर होणार?

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज बैठक दिल्ली: देशातील ५ राज्याच्या विधानसभेची मुदत मे, जून मध्ये संपत आहे. राजकीय पक्षांनी आता पासून जोरदार तयारी सुरु केली आहे. या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाची आज बैठक पार पडणार आहे. निवडणुका होणाऱ्या राज्यांमध्ये तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, आसाम आणि केरळ यांचा समावेश आहे. कोरोनाच्या काळात वाढते रुग्ण संख्या लक्षात घेता…

| |

कोल्हापुरातील शिवप्रेम संघटनेचा भारत-इंग्लंड क्रिकेट सामन्यांना विरोध

कोल्हापुर: भारत विरुद्ध इंग्लंडचे आतापर्यंत दोन कसोटी सामने झाले आहेत. त्यात दोन्ही संघांनी १-१ असा समतोल राखला आहे. ४ कसोटी होणाऱ्या या मालिकेत तिसरी कसोटी ही अहमदाबाद येथे होणार आहे. तत्पूर्वी, कोल्हापुरातील शिवप्रेमी संघटनेने भारत-इंग्लंड सामना याला विरोध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली जगदंबा तलवार सद्या इंग्लंडच्या राणी यांच्या संग्रहात आहे, तर ती…

| |

भाजप आमदाराने राष्ट्रवादीला पाच कोटीचा पक्षनिधी दिला.

पुणे: राज्यातील महाविकास आघाडी सरकारला नुकतेच १ वर्ष पूर्ण झाले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष मिळून राज्यात सत्त्ता स्थापन करण्यात आली आहे. यानंतर राष्ट्रवादीच्या पक्ष निधीत भरघोस वाढ झाली आहे. तर अनेक जणांनी निनावी पद्धतीने पक्षाला मदत केली आहे. राष्ट्रीय पक्षांना आपला वार्षिक आर्थिक ताळेबंद निवडणूक आयोगा कडे सादर करावा लागतो. २०१९-२०२० या…

|

पालघरमध्ये कोरोनासोबत बर्ड फ्लूचा शिरकाव

पालघर: दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने काही बंधने पाळावीच लागतील असे आदेश दिले आहेत. अन्यथा, लॉकडाऊनला सामोरे जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही.  अश्यातच मुंबई मध्ये पालघर येथे कोरोना बरोबरच आता बर्ड फ्लू चा शिरकाव झाला आहे. एक संकट संपत नसताना मुंबई महानगरपालिकेला दुसऱ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे एकंदरीत सर्वत्र चिंतेचे वातावरण…

|

मला गुन्हेगारीच्या पिंजऱ्यात अडकवू नका: वनमंत्री संजय राठोड

यवतमाळ: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे नेते वनमंत्री संजय राठोड हे गेल्या काही दिवसांपासून संशयित होते. मात्र आज त्यांनी तब्बल १५ दिवसाननंतर मौन सोडले आहे. प्रसंगी त्यांच्यावर केलेले सगळे आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत. माझ्या विरोधात अत्यंत घानेरड राजकारण करण्यात येत आहेत. माझ आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरु आहे. बंजारा समाजाची बदनामी करण्यात येत आहे, असा…

| |

सांगलीत महाविकास आघाडीचा महापौर, उपमहापौर

सांगली: सांगली जिल्ह्यात महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक लढवण्यात आली. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भाजपला मोठ्या पराजयाला सामोरे जावे लागले आहे. प्रसंगी सांगली पालिकेत महापौरपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. तसेच कॉंग्रेसच्या उमेदवाराची उपमहापौर पदी निवड झाली आहे. पालिकेत सत्ताधारी भाजपला एक मोठा धक्का बसला आहे. तसेच पक्षाने हातातील सत्ता गमावली आहे.महापौरपदी कॉंग्रेस-राष्टवादीचे आघाडीचे…

| |

शेवटी संजय राठोड आज सर्वांसमोर येणार

यवतमाळ: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यामुळे अडचणीत आलेले आणि बऱ्याच दिवसांपासून नॉट रीचेबल असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड आज अखेर सर्व माध्यमांसमोर येणार आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव चर्चेत असून त्यांच्या विरोधात विरोधी पक्ष आक्रमक आहे. गेले १५ दिवस ते गायब होते. तेव्हा आज पोहरादेवी संस्थानाला येऊन ते शक्तीप्रदर्शन करतील…

| |

राजेश टोपेंनी पत्राद्वारे केले जनतेला आव्हान

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच कोरोनाचे रुग्ण देखील दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे, बच्चू कडू आणि आज छगन भुजबळ असे लोकप्रतिनिधी नेते यांना कोरोनाची लागण झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या साथरोगाने पुन्हा उच्चांक गाठला आहे. अश्यातच, राजेश टोपे यांनी रुग्णालयातून जनतेला उद्देशून पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे  कोरोना संबंधित…

|

भिडे गुरुजींकडून काही धारकरी अवैध काम करून घेतात: नितीन चौघुले

सांगली: शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेत फुट पडली आहे. काही दिवसांपूर्वी या संघटनेतून नितीन चौघुले यांचे निलंबन करण्यात आले आहे. ”भिडे गुरुजींचे नाव घेवून काही धारकरी अवैध धंदे करतात, असा गंभीर आरोप नितीन यांनी केला आहे. दरम्यान, तडीपार वाळू तस्कर, लाॅटरी वाले गुरुजीना घेवून अधिकाऱ्याकडे घेवून जातात व अवैध कामे मंजूर करून घेतात, असा आरोप नितीन…

| |

भीमा कोरेगाव प्रकरणातील कवी-कार्यकर्ते वरवरा राव यांचा जामीन मंजूर

मुंबई: कोरेगाव-भीमा प्रकरणात दोन वर्षांपासून तुरूंगात असलेले ८२ वर्षीय कवि-कार्यकर्ते वरवरा राव यांना आज वैद्यकीय कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयाने सहा महिन्यांचा जामीन मंजूर केला. त्यांच्यावर सध्या मुंबईच्या नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तेथे उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर महाराष्ट्र सरकारने त्यांना दाखल केले आहे. श्री. राव यांना कोर्टाने मुंबईतच राहावे व आवश्यकतेनुसार तपासासाठी उपलब्ध रहाण्यास सांगितले आहे….

| |

वनमंत्री संजय राठोड उद्या पोहरादेवीला येणार?

नागपूर: पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणी संशयित असलेले वनमंत्री संजय राठोड हे बऱ्याच दिवसांपासून माध्यमांसमोर आलेले नाहीत. गेल्या १४ दिवसांपासून पूर्णपणे अलिप्त असलेले संजय राठोड हे उद्या मात्र पोहरादेविला येणार असल्याची माहिती देवस्थानांच्या महंतांनी दिली आहे. दरम्यान, समर्थकांकडून स्वागताची जोरदार तयारी सुरु झाली आहे. या संदर्भात व्हॉट्सअॅप ग्रुप सक्रीय झालेले आहे. “चलो पोहरादेवी चलो पोहरादेवी” असे…

|

युवासेनेचा पोस्टरमधून सवाल, क्या यही है अच्छे दिन?

मुंबई: देश भरात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलन केली जात आहे. मुंबईत सुद्धा युवासेनेने पोस्टरबाजी करत केंद्रातील मोदी सरकार वर निशाणा साधला आहे. सततच्या दरवाढीमुळे सामान्य जनतेचा संताप वाढला आहे. वाढत्या पेट्रोल दरा विरोधात युवासेनेकेडून भाजप आमदार आणि आशिष शेलार यांचा मतदार संघाने जोरदार पोस्टरबाजी केली आहे. युवासेनेकडून वांद्रे पश्चिम मतदारसंघात…

|

सलग बाराव्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ

पुणे: बऱ्याच दिवसांपासून वाढत असलेल्या पेट्रोल आणि डीझेल च्या किमतीमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. अश्यातच, पेट्रोलियम कपन्यांनी आज शनिवारी सलग १२ व्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. या दरवाढीने मुंबईत पेट्रोल मध्ये ३७ पैश्यांची वाढ झाली आहे. तर डिझेल हि ३९ पैश्यानी महागल आहे. मुंबईत आज पेट्रोल ९६.९४ रुपये आहे. तर डीझेल…

| |

कोरोनाचे नियम पाळण्यात ‘आमचे चुकतंय’: या राज्यमंत्र्याची कबुली

पुणे: कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू यांना नुकतीच कोरोनाची लागण झाली आहे. अनेक मंत्री, राजकीय कार्यकर्ते मेळावे घेत आहेत. त्यात नियमाची पायमल्ली होत आहे. याबाबत राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी प्रांजळ कबुली दिली आहे. कोरोनाचे नियम पाळण्यात ‘आमचे चुकतंय’ अशी कबुली दिली आहे. दुर्दैवाने आम्ही सोशिअल डीस्टन्सिंगचे…

| |

कोरोनाच्या लढाईत मास्क हीच ढाल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे: आता कोरोनासोबत युद्ध सुरु आहे. या युद्धात मास्क हीच आपली ढाल आहे. महाराजांच्या काळातील युद्ध करावे लागत नसले तरी कोरोनाशी आपले युद्ध सुरु आहे. यासाठी ढाल म्हणजे मास्क असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवजयंतीनिम्मित राज्य सरकारकडून शिवनेरी किल्यावर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, छत्रपती…

| |

राजे, जेजुरीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत योग्य निर्णय घ्या…

पुणे: जेजूरी गडावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण १३ फ्रेब्रुवारीला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार छत्रपती संभाजीराजे हे अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत. परंतु, तत्पूर्वीच या पुतळ्याचे उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर व युवकांनी आज पहाटे केले. या पार्श्वभूमीवर होळकर घराण्याचे युवराज भूषणसिंहराजे होळकर यांनी छत्रपती संभाजीराजे यांना पत्र लिहिले असून…