बेरोजगारीचा दर वाढतोय, कृषी क्षेत्राकडे बेरोजगारांचा पळ
वाढती लोकसंख्या आणि बेरोजगारी हे भारतासमोरील मोठे संकट आहे. कोरोना काळात बेरोजगारीच्या प्रमाणात अधिकच भर पडली होती. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील बेरोजगारीचा दर एप्रिलमध्ये 7.83 टक्के वाढला असून आहे. त्यामुळे देश बेरोजगारीच्या खाईत कोसळत असल्याचे दिसून येत आहे. भारत हा देश म्हणजे युवकांचा देश आहे. त्यामुळे भारतातील बेरोजगारीचे प्रमाण असेच वाढत…