देवेंद्रजी तुम्ही चुकलात, ही सुसंस्कृतपणाची लक्षणे नव्हेत…
काल महाराष्ट्र दिन दोन झंझावाती सभांनी पार पडला. बेमोसमी सभांनी महाराष्ट्रातील मैदाने गाजत असल्याने महाराष्ट्रातील राजकारणाने देशाचे लक्ष लागले आहे. भाजप बाबरीच्या मुद्द्यावरून तर मनसे जातीयवाद आणि मशिदींवरील भोंग्यांवरून विरोधकांवर आरोपांचे बर उडवत आहेत. तर मविआचे नेते आपणही आस्तिक, राम भक्त आणि हिंदुत्ववादी असल्याचे ठासून सांगायला कमी पडत नाहीत. महाराष्ट्रातील राजकारण एका वेगळ्याच वळणार असून…