भारत जोडो यात्रेची समाप्ती; राहुल गांधींनी काय कमावले,काँग्रेसने काय गमावले..
आज राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा समारोप होत आहे. तब्बल ५ महिन्यानंतर राहुल गांधींची कन्याकुमारीपासून सुरु झालेली ही यात्रा आता श्रीनगर येथे पोहचली आहे. गेल्यावर्षी ७ सप्टेंबरला सुरु झालेल्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी ज्या भूमीत आपल्या वडिलांची म्हणजेच राजीव गांधी यांची हत्या झाली होती त्या भूमीतून म्हणजेच तामिळनाडूतून या यात्रेला सुरवात केली होती. काँग्रेसचे…