कधीकाळी कम्प्यूटरला विरोध करणाऱ्या भाजपात महाजनांनी ‘शायनिंग इंडिया’ कशी राबवली?
आधुनिक विचारांचे राजकारणी प्रमोद महाजन यांनी भाजपात आधुनिकतेचे वारे आणले. २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या भाजपने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेला प्रचार, जाहिराती असो की मुंबईतील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी… प्रमोद महाजन यांच्या आधुनिक विचारांच्या आणि कृतीच्या पावलोपावली खुणा जाणवतात. आयटी मिनिस्टर असताना त्यांनी टिव्ही चॅनेलवर स्पोर्ट्स चॅनल आणण्यासाठी प्रयत्न केले. आज संसदेतील कामकाजाचे थेट प्रेक्षपण होऊ…