ओठाला लाली, कानात झुंबर, नऊवारी साडी आणि मानसीची लचकणारी कंबर

ओठाला लाली, कानात झुंबर, नऊवारी साडी आणि मानसीची लचकणारी कंबर

गणपतीचं दिवस होतं. गावातल्या पोरांनी पंधरा दिवस अगोदर वर्गणी गोळा करून गणपतीचं नियोजन करून ठेवलं. पण यावर्षी गणपतीत कायतर खास असणार याची मला अजिबात भनक लागली नव्हती. जेव्हा गणपतीसमोर भलं मोठं स्टेज उभारलं, शार्पी लाइट लावलं, तेव्हा कळलं काय तर वेगळा विषय आहे. लायटिंगचा झगमगाट बघून मी काय स्टेजपासून लांब गेलो नाही. तेवढ्यात कुणीतरी सांगितलं…

आव्हाडांना हलक्यात घेऊ नका, मुंडेंनी दिलेली विधानपरिषदेची ऑफर त्यांनी नाकारली होती

आव्हाडांना हलक्यात घेऊ नका, मुंडेंनी दिलेली विधानपरिषदेची ऑफर त्यांनी नाकारली होती

राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाडांवर ३५४ विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. काल कळवा येथील एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमा दरम्यान आव्हाडांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेनं केलाय. गुन्हा दाखल होताच जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांवर संताप व्यक्त केलाय. ‘मी ह्या पोलिसी आत्याचाराविरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे’, असं म्हणत त्यांनी पोलिसांच्या कारवाईविरोधात…

कधीकाळी कम्प्यूटरला विरोध करणाऱ्या भाजपात महाजनांनी ‘शायनिंग इंडिया’ कशी राबवली?
|

कधीकाळी कम्प्यूटरला विरोध करणाऱ्या भाजपात महाजनांनी ‘शायनिंग इंडिया’ कशी राबवली?

आधुनिक विचारांचे राजकारणी प्रमोद महाजन यांनी भाजपात आधुनिकतेचे वारे आणले. २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या भाजपने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेला प्रचार, जाहिराती असो की मुंबईतील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी… प्रमोद महाजन यांच्या आधुनिक विचारांच्या आणि कृतीच्या पावलोपावली खुणा जाणवतात. आयटी मिनिस्टर असताना त्यांनी टिव्ही चॅनेलवर स्पोर्ट्स चॅनल आणण्यासाठी प्रयत्न केले. आज संसदेतील कामकाजाचे थेट प्रेक्षपण होऊ…

गोपीनाथ मुंडेंच्या एका भाषणासाठी लाखोंची गर्दी कशी जमू लागली ?

गोपीनाथ मुंडेंच्या एका भाषणासाठी लाखोंची गर्दी कशी जमू लागली ?

माझ्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातून आलेल्या बंधू आणि भगिनींनो. जेवढे लोक आत आहेत, तेवढेच बाहेर आहेत. तरी मी पोहोचल नसलो तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, हे विधान आहे दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे. ते २०१३ च्या भगवान गडावरील दसरा मेळाव्यात बोलत होते. मात्र, दुर्दैवाने गोपीनाथ मुंडे यांचा हा अखेरचा दसरा मेळावा ठरला. पुढे…

वेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते ते विदर्भाचे पालक : फडणवीसांचे यश अपयश विदर्भाभोवतीच !

वेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते ते विदर्भाचे पालक : फडणवीसांचे यश अपयश विदर्भाभोवतीच !

महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार हे विदर्भातील पहिले मुख्यमंत्री ठरले. यशवंतराव चव्हाण यांच्या सरकारमध्ये कन्नमवारांनी मंत्री म्हणून कारभार पहिला. पुढे यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री झाले. मात्र, जाताना त्यांनी आपला उत्तराधिकारी घोषित केला. तेव्हा कॉंग्रेसमध्ये मावळत्या मुख्यमंत्र्याने नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करण्याची पद्धत होती. त्यामुळे नवीन मुख्यमंत्री ठरविण्याचा अधिकार कॉंग्रेस कमिटीने यशवंतरावांना दिला होता. त्यानुसार मारोतराव कन्नमवार…

RSS च्या मदतीने गोपीनाथ मुंडेंनी विस्थापित बहुजनांना साखर कारखानदार केले…

RSS च्या मदतीने गोपीनाथ मुंडेंनी विस्थापित बहुजनांना साखर कारखानदार केले…

आज माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी. पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले. त्यापैकीच एक, देशातील संपूर्ण साखर उद्योग परवानामुक्त करण्याचा निर्णय! यामुळे महाराष्ट्रातील तोट्यात गेलेल्या सहकारी साखर कारखानदारीला पर्याय उभा करता आला. साखर उद्योग परवानामुक्त करण्याच्या निर्णयाचा फायदा उठवत गोपीनाथ मुंडे यांनी साखर सम्राटांची मक्तेदारी मोडीत काढली व शेतकऱ्यांच्या उसाचे सोने…

गोपीनाथ मुंडेंसोबत एक मिटिंग झाली अन् विनायक मेटे ३० व्या वर्षी आमदार झाले..

गोपीनाथ मुंडेंसोबत एक मिटिंग झाली अन् विनायक मेटे ३० व्या वर्षी आमदार झाले..

आज पहाटे शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष तथा माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. ते मराठा आरक्षणासह मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी कायम आग्रही असत. मराठा समाजाचे लढवय्ये नेते अशी त्यांची ओळख होती. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मेटेंनी मराठा आरक्षण, ग्रामीण भागातीलल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलती या मुद्द्यांवर कायम आवाज उठवला. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी…

एखाद्या राज्यात डाव्यांची सत्ता येताच, पुरोगामी मंडळींना हायसे का वाटते ?

एखाद्या राज्यात डाव्यांची सत्ता येताच, पुरोगामी मंडळींना हायसे का वाटते ?

बिहारचे मुख्यमंत्री तथा जनता दल युनायटेडचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा रंग बदलले नि महाराष्ट्राच्या राजकारणापाठोपाठ बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. एकनाथ शिंदे यांच्या मदतीने भाजपने महाराष्ट्रातील सत्ता काबीज केली खरी ; पण तोवर भाजपच्या हातून बिहार निसटले. ७ ऑगस्टला नीती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व नितीश कुमार यांच्यात…

ठाकरेंच्या सामनाला उत्तर म्हणून राणेंनी ‘प्रहार’ची सुरुवात केली…

ठाकरेंच्या सामनाला उत्तर म्हणून राणेंनी ‘प्रहार’ची सुरुवात केली…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेसह उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीआहे. दसरा मेळाव्यातील भाषणावरून त्यांनी हल्लाबोल चढवला. राणेंनी ठाकरेंवर टीका केली की, सर्व वृत्तवाहिन्यांवर एकच हेडलाईन सुरू झाली ती म्हणजे, ‘राणेंचा ठाकरेंवर ‘प्रहार”. जेव्हा जेव्हा राणे शिवसेना व ठाकरे घरावर टीका करतात, तेव्हा ‘राणेंचा ठाकरेंवर प्रहार’ अशी हेडलाईन चालवली जाते. वृत्तवाहिन्यांची टीवी…

२३ वर्षांच्या टवटवीत पोराला बाळासाहेब म्हणाले, ‘काय करतो ? विधानसभा लढतोस का ?’

२३ वर्षांच्या टवटवीत पोराला बाळासाहेब म्हणाले, ‘काय करतो ? विधानसभा लढतोस का ?’

काल शिवसेना उपनेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते. या भेटीनंतर मुख्यमंत्री कार्यालयाने खोतकरांनी एकनाथ शिंदेंना पाठींबा दिल्याचे जाहीर केले. मात्र, खोतकरांनी आपण शिवसेनेतच असल्याचे सांगितले. संजय राऊत यांच्याकडून खोतकर आमच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. तर खोतकर-दानवे यांच्यात दिलजमाई झाल्याचे चित्र…

केवळ राजकीय गरज म्हणून पवार ‘ब्राम्हण – ब्राम्हणेतर ध्रुवीकरण’ करतायत का ?

केवळ राजकीय गरज म्हणून पवार ‘ब्राम्हण – ब्राम्हणेतर ध्रुवीकरण’ करतायत का ?

इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथाचे प्रकाशन आज शरद पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर जोरदार टीका केली. पुरंदरेंच्या निधनानंतर शरद पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेत वादग्रस्त मुद्द्याला हात घातला होता. त्यामुळे निधनानंतरही ‘पवार विरुद्ध पुरंदरे’ हा वाद सुरू राहील, अशी प्रचीती आली होती. पुरंदरेंच्या निधनानंतर पवार…

मतदारसंघातून गायब असतात, पण दरवर्षी राख्या पाठवितात ; भावना गवळींचा ‘यवतमाळ – वाशिम पॅटर्न’

मतदारसंघातून गायब असतात, पण दरवर्षी राख्या पाठवितात ; भावना गवळींचा ‘यवतमाळ – वाशिम पॅटर्न’

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिंदे गटाच्या खासदारांच्या मागणीवरून राहुल शेवाळे यांना लोकसभेच्या गटनेतेपदी तर भावना गवळी यांना प्रतोद म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ओम बिर्ला यांना पत्र लिहित, बारा बंडखोर खासदारांनी याबाबत मागणी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र सदन येथे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत गटनेते व प्रतोत पदी कोणाची निवड केली जाणार, याची…

राष्ट्रपतींच्या गावात लाईट नाही, द्रौपदी मुर्मू दुसऱ्या प्रतिभा पाटील आहेत का ??
|

राष्ट्रपतींच्या गावात लाईट नाही, द्रौपदी मुर्मू दुसऱ्या प्रतिभा पाटील आहेत का ??

काल संध्याकाळी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल लागला. आणि द्रोपदी मुर्मू यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. लढाई अगदी स्पष्ट होती. विजयाचा कौल द्रोपदी मुर्मू यांच्याकडेच दिसत होता. 64 टक्के मते घेत त्या विजयी झाल्या. देशाच्या पहिल्या आदिवासी व दुसऱ्या महिला राष्ट्रपती म्हणून द्रोपदी मुर्मू यांची इतिहासात नोंद होईल. तसेच आजवर सर्वात कमी वयात राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेल्या त्या…

सुधीर चौधरी रिपोर्टर तर स्मृती इराणी स्ट्रिंजर ; एकेकाळी केद्रीय मंत्री Zee News मध्ये काम करायच्या..

सुधीर चौधरी रिपोर्टर तर स्मृती इराणी स्ट्रिंजर ; एकेकाळी केद्रीय मंत्री Zee News मध्ये काम करायच्या..

‘नमस्कार, मैं हूं सुधीर चौधरी, आप देख रहे हैं Zee News. और DNA में आप का स्वागत’ हे वाक्य करोडो भारतीयांच्या परिचयाचे आहे. रोज संध्याकाळी ठीक 9 वाजता भारतातील नव्हे तर जगातील अनेक घरातील टीवीवर DNA लावला जातो. 2013 पासून DNA अर्थात डेली न्यूज अँड अॅनालिसिस हा न्यूज शो सुरु आहे. देशातील एखाद्या खेड्यातील बातमीपासून…

दाऊदला दम भरणारा, ९० च्या दशकात अर्धा डझन पोलिसांच्या संरक्षणात फिरणारा पत्रकार…

दाऊदला दम भरणारा, ९० च्या दशकात अर्धा डझन पोलिसांच्या संरक्षणात फिरणारा पत्रकार…

फुटींना, बंडांना आणि सत्ता समीकरणाच्या धक्क्यांना तोंड देत शिवसेना टिकली, वाढत राहिली आणि तीनदा राज्याच्या सत्तेत आली. २०१२ साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. शिवसेनेची सगळी सूत्र उद्धव ठाकरेंच्या हाती आली. त्याआधी ६ वर्ष उद्धव ठाकरे राजकारणात पाय रोवून उभे होते. बाळासाहेबांनंतर उध्दव ठाकरेंचा राजकीय आलेख चढता राहिला. दोनदा राज्यात सत्ता मिळाली. पण…

ना यशवंतराव पंतप्रधान झाले ना त्यांचे मानसपुत्र ; महाराष्ट्राच्या मातीत दोष काय ??

ना यशवंतराव पंतप्रधान झाले ना त्यांचे मानसपुत्र ; महाराष्ट्राच्या मातीत दोष काय ??

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून आपले पूर्णतः राजकारण यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर आधारित असल्याचे सांगितले जाते. यशवंतरावांच्या बोटाला धरून शरद पवारांनी दिल्ली गाजविली. तसेच यशवंतरावांनी शरद पवारांना आपले मानसपुत्र मानले होते. त्यामुळे यशवंतरावांच्या जाण्यानंतर त्यांचे राजकीय वारसदार म्हणून शरद पवारांकडे पहिले गेले. तसेच शरद पवार देखील यशवंतरावांचे वारस म्हणून स्वतला सिद्ध करू शकल्याने यशवंतरावांनंतर दिल्ली…

राज्यातील महाविद्यालयीन निवडणुका बंद का झाल्या ??

राज्यातील महाविद्यालयीन निवडणुका बंद का झाल्या ??

विद्यार्थी चळवळीतून पुढे येवून देशाचे गाजवणाऱ्या नेत्यांची संख्या कमी नाही. बिहारच्या लालूंपासून, हरियाणाच्या सुषमा स्वराज आणि महाराष्ट्राच्या शरद पवार, प्रमोद महानांपर्यंत अनेक नेत्यांचा राजकीय जन्म विद्यार्थी चळवळीच्या गर्भातच झालेला आहे. खासकरून दक्षिणेत आणि उत्तरेत आजही विद्यार्थी चळवळ जोमाने चालू आहे. जनमानसातील त्यांचा प्रभाव व सरकारवरील त्यांचा अंकुश कायम दिसतो. मात्र, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या विद्यार्थी…

एकनाथ शिंदेंची प्रतिमा उंचावली जावी, म्हणून तरडेंनी ‘धर्मवीर’ काढला ???
|

एकनाथ शिंदेंची प्रतिमा उंचावली जावी, म्हणून तरडेंनी ‘धर्मवीर’ काढला ???

एकनाथ शिंदेंचे बंड आणि त्यामागील पूर्ण प्लानिंग पाहता,या राजकीय नाट्याची एक-दोन दिवसात नव्हे तर गेले काही महिने, वर्षापासून स्क्रिप्ट लिहिली आहे का ? हा सवाल आहे. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील नाराजीची कुजबुज बाहेर आली होती. तसेच धर्मवीर या सिनेमानंतर दोघांमधील मतभेद वाढले असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. धर्मवीर सिनेमात…

खुद्द पंतप्रधानांनी जनता दलात येण्याची ऑफर दिली, पण भुजबळ कॉंग्रेसमध्येच गेले..

खुद्द पंतप्रधानांनी जनता दलात येण्याची ऑफर दिली, पण भुजबळ कॉंग्रेसमध्येच गेले..

१९९० साली व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारत २७% ओबीसी आरक्षण लागु केले. व्ही. पी. सिंग यांची पंतप्रधानपदाची कारकीर्द गाजली ती मंडल आयोगामुळे. यामुळे देशाचे राजकारण फारच ढवळून निघाले होते. त्याला आपला महाराष्ट्र देखील अपवाद नव्हता. त्यात शिवसेना फूटीने मंडल आयोग अंमलबजावणीचे दूरगामी परिणाम महाराष्ट्र राज्याच्या राजकारणावर पडले. 10 ऑगस्ट 1990 ला तत्कालीन सरकारने…

1966 ते 2022 : शिवसेनेशिवाय देशाचा राजकीय इतिहास लिहिता येणार नाही..

1966 ते 2022 : शिवसेनेशिवाय देशाचा राजकीय इतिहास लिहिता येणार नाही..

आज शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन. 1966 मध्ये मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी ‘शिवसेना’ या नावाच्या संघटनेची स्थापना झाली. पुढे हीच शिवसेना निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आणि बघता बघता सत्तेचं केंद्रबिंदू बनली. शिवसेना स्थापना दिनाच्या अनुषंगाने जाणून घेऊ, शिवसेनेचा सगळा इतिहास मराठी माणसांच्या हक्कासाठी स्थापलेली शिवसेना स्थापनेच्या एक वर्षानंतर 1967 मध्ये निवडणुकीच्या मैदानात उतरली. पहिल्या वहिल्या निवडणुकीत…

भुजबळ शिवसेना सोडून कॉंग्रेसमध्ये गेले ; पण खरा फायदा भाजपच्या मुंडेंना झालेला..

भुजबळ शिवसेना सोडून कॉंग्रेसमध्ये गेले ; पण खरा फायदा भाजपच्या मुंडेंना झालेला..

१९९५ ला शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले. हे राज्यातील पहिले बिगर काँग्रेसी सरकार होते. युतीचा भगवा झेंडा मंत्रालयावर भगवा फडकला. त्याचे श्रेय जाते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना आणि विरोधी पक्षनेत्याचा रोल खंबीरपणे निभावणाऱ्या गोपीनाथ मुंडेंना. त्यावेळी हिंदुत्ववादी शिवसेना देशाचे लक्ष वेधू पाहत होती. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे गारुड सबंध महाराष्ट्रावर पसरले होते. तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे…

राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्यामागची इनसाईड स्टोरी, जशीच्या तशी..

राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्यामागची इनसाईड स्टोरी, जशीच्या तशी..

२००५ सालची गोष्ट. नोव्हेंबर महिन्याची २७ तारीख. शिवाजी पार्क जवळील ‘कृष्ण कुंज’ या राज ठाकरेंच्या घरासमोर मोठी गर्दी जमली होती. ही गर्दी होती राज ठाकरे यांच्या समर्थकांची, आणि समर्थकांना उद्देशून राज म्हणत होते, ‘माझं भांडण माझ्या विठ्ठलाशी नाही, तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. ज्यांना राजकारणातले एबीसी कळत नाही, असे काही लोकं आहेत. त्यामुळे मी शिवसेनेच्या…

राणे परदेशात अन् इकडं शिवसेना सोडणार, अशा बातम्या छापून आलेल्या…
|

राणे परदेशात अन् इकडं शिवसेना सोडणार, अशा बातम्या छापून आलेल्या…

बातम्या दाबणे आणि बातम्या पेरणे, या दोन्ही राजकारणात हमखास होतात. पत्रकारांशी सोयीस्कर संबंध टिकवून एखाद्या बातमीच्या जोरावर राजकीय नेते मोठी खेळी करू शकतात. अशीच एक खेळी आपल्यासोबत खेळल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला होता. आरोपानुसार, ही खेळी खेळली त्यामागे राणेंनी शिवसेना सोडण्याचे हे कारण होते. पहिल्यांदा जाणून घेऊ, उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात मतभेद कुठून…

तू बाहेर ये गोप्या ; मुंडे-महाजन यांच्यातील भांडणाची गोष्ट…

तू बाहेर ये गोप्या ; मुंडे-महाजन यांच्यातील भांडणाची गोष्ट…

एक काळ होता, ज्यावेळी काँग्रेसला विरोध करणारं कोणीच नसायचं. भाजप त्याकाळी कुठेच नव्हता. फक्त अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांची जोडी भाजपला मोठं करायला धडपडत होती. तसंच महाराष्ट्रात देखील गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन या दोघांची जोडी महाराष्ट्राचा कानाकोपरा अक्षरश: पिंजून काढत लोकांच्या तनामनात भाजप रुजविण्याचे काम होती. मुंडे-महाजनांच्या दुधारी तलवारीच्या धारेने काँग्रेसविरूद्ध चाल…

..म्हणून तीनदा राज्यसभेची ऑफर नाकारणारे केतकर लक्षात राहतात…
|

..म्हणून तीनदा राज्यसभेची ऑफर नाकारणारे केतकर लक्षात राहतात…

राज्यसभा निवडणुकींमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. सर्वच पक्षात उमेदवारीवरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. सहाव्या जागेवरून बरेच राजकारणात तापले आहे. इच्छुक उमेदवार अंतर्गत फिल्डिंग लावून संसद गाठायच्या बेतात असतील. तर यावेळी तरी उमेदवारी मिळेल? अशी आशा निष्ठावंत मंडळींना लागली आहे. एकंदरीतच वरच्या सदनात जाण्यासाठी जो तो आतुर झालेला दिसतो. पण तब्बल तीन वेळा खासदारकी नाकारणारी…

आडवाणींसमोर महाजनांनी नाशकात सभा गाजवली अन् देशाच्या राजकारणाला हिरा मिळाला…

आडवाणींसमोर महाजनांनी नाशकात सभा गाजवली अन् देशाच्या राजकारणाला हिरा मिळाला…

बोलणाऱ्यांच्या अंबाड्या विकल्या जातात न बोलणाऱ्यांचं सोनंही विकलं जात नाही. गाव खेड्यात रूढ झालेली ही म्हण. किती सोप्या भाषेत प्रभावीपणे चांगलं बोलता येणं ही काळाची गरज असल्याचं अधोरेखित करते. त्यातही तुम्ही राजकारणात कार्यरत असाल तर परस्पर संवादापासून ते समुदायाला संबोधन्यापर्यंत उत्तम बोलता येणं नितांत गरजेचं… नीट, धीट भाषण करता येणं ही राजकारणातली महत्त्वाची उपलब्धता मानली…

मराठवाडा शिवसेनेच्या ताब्यात गेला… त्यामागे पवारांचाच हात आहे
|

मराठवाडा शिवसेनेच्या ताब्यात गेला… त्यामागे पवारांचाच हात आहे

महाराष्ट्रात काहीही होऊ द्या, त्यात पवार साहेबांचा हात असणार, असे नेहमीच म्हटले जाते. एखाद्या गोष्टीत पवारांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हात नसतोही. तरी पण महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि शरद पवारांचा हात याचा संबंध नेहमीच जोडलाच जातो. आता आम्ही म्हणालो, मराठवाड्यात शिवसेनेला ‘अच्छे दिन’ आले यात पवारांचा हात आहे, तर.. होय! हे खरे आहे. पवारांचा एक निर्णय शिवसेनच्या पत्थ्यावर…

पीएम तेरा सीएम दिवाना, दाऊद को डाले दाना ; गाण्याच्या अल्बमधून राज ठाकरेंनी पवारांवर टीका केलेली
|

पीएम तेरा सीएम दिवाना, दाऊद को डाले दाना ; गाण्याच्या अल्बमधून राज ठाकरेंनी पवारांवर टीका केलेली

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांचा प्रचार जोर धरत होता तेंव्हाची गोष्ट. भाजपकडून पुन्हा सत्तेवर स्वार होण्यासाठीचे प्रयत्न सुरु होते. सर्व विरोधक आपली ताकद पणाला लाऊन मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येऊ नये, यासाठी शर्तीने लढत होते. अशातच राज ठाकरे नावाचा माणूस आपला पक्ष लोकसभा निवडणुका लढणार नाही, असे जाहीर करतो. मात्र, विद्यमान सत्ताधाऱ्यांना सत्तेपासून दूर लोटा, असे…

त्यावेळी लखनऊच्या जनतेला वाटलंही नसेल, आपण एका भावी पंतप्रधानाचा पराभव केलाय
|

त्यावेळी लखनऊच्या जनतेला वाटलंही नसेल, आपण एका भावी पंतप्रधानाचा पराभव केलाय

कसलेला संसदपटू, लोकशाहीसाठी लढणारा लढवैय्या, तीक्ष्ण बुद्धीचा राजनीतीतज्ञ, कवी हृदयाचा राष्ट्रनेता अर्थात अटल बिहारी वाजपेयी. राजकारणातले अजातशत्रू म्हणून त्यांचे स्मरण पदोपदी केले जाते. अटलजींच्या निधनानंतर एकही राष्ट्रीय नेता असा नव्हता ज्याने त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला नाही. यावरून कळेल की, अटलजी एकदम साधे, निर्मळ, निर्व्याज होते. म्हणूनच विरोधकांनाही ते आपलेसे वाटत. अटलजींचे बालपण, प्राथमिक, माध्यमिक शिक्षण…