|

अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीनी दिल्या होळीच्या शुभेच्छा

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

नवी दिल्ली: आज संपूर्ण भारतात होळीचा सण साजरा करण्यात येत आहे. सगळीकडे देशभरात उत्साहाच वातावरण आहे. रंगपंचमी हा सण आपापसातले मतभेद विसरून एकत्र येऊन साजरा करणारा सण मानला जातो. या प्रसंगी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत

उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी आपल्या ट्वीट च्या माध्यमातून सर्व भारतीय बांधवाना शुभेच्छा दिल्या आहेत. ट्वीट मध्ये त्या म्हणाल्या की, होळीच्या शुभेचा, होळी हा रंगाचा सन आहे. हा रंग आपल्या जवळच्या आणि आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना हा रंग लावतो. होळीचा सण हा सकारात्मक विचारांनी भरलेला आहे. या दिवशी आपण सर्वांनी आपापसातले मतभेद विसरून एकत्र यायला हव.”

कमला हॅरिस यांचा भारतावर तसेच भारतातील लोकांबद्दल विशेष आपुलकी आहे. उपराष्ट्रपती पदी निवडून आल्यावर त्यांना भारतातील अनेक नागरिक, नेत्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *